COM 211- कार्यालयीन व्यवस्थापन (Office Management) प्रश्न संच
१. कार्यालयाची प्राथमिक व दुय्यम कार्य कोणती आहेत?
1. What are the primary and secondary functions of the office?
२ कार्यालयीन यंत्रांचे फायदे आणि मर्यादा स्पष्ट करा.
2. Explain the advantages and disadvantages of office equipment.
३. प्रशिक्षण म्हणजे काय? प्रशिक्षणाचे महत्व पटवून द्या.
3. What is training? Emphasize the importance of training.
४. कार्यालय संघटनेची मूलतत्वे कोणती ते स्पष्ट करा.
4. Explain the basics of office organization.
५. अंकेक्षणाचे पाच फायदे स्पष्ट करा.
५. Explain five advantages of Auditing
६.हिशेबातील फसवणूक कोणत्या पद्धतीने केली जाते ?
६. On which types the frauds an Accounts is done?
७. 'खाजगी अंकेक्षण' यावर टिप लिहा.
७.Write a short note on Private Audit
८. वार्षिक अंकेक्षणाचे पाच फायदे लिहा.
८. Write five advantages of Annual Audit
९. टिप लिहा खास / विशेष अंकेक्षण
९.Write a short note on 'Special Audit'
१०.अंकेक्षण कार्यक्रमाचे दहा फायदे लिहा, Write ten advantages of Audit Programme
१०.अंतर्गत तपासणी व अंतर्गत अकेक्षण यातील फरक लिहा
११.Write a difference between Internal Check and Internal Audit
१२. अंतर्गत तपासणी पद्धतीची दहा वैशिष्ट्ये लिहा
१२.Write ten features of Internal Checking method
१३. प्रमाणकाची व्याख्या व बाह्य दस्तऐवजाची यादी लिहा.
१३.Define the term Vouching and give list of approved documents
१४. मजुरी प्रमाणकाची मदत स्पष्ट करा
१४.Explain the process of Vouching of Wages
१५. सत्यापनाचे उद्देश स्पष्ट करा
१५.Explam the objects of Verification
१६.बँकेतील शिल्लकीचे सत्यापन प्रक्रिया लिहा
१६.Write the process of "Verification of cash at Bank"
१७.शिल्लक मालाची मूल्यांकन प्रक्रिया लिहा
१७.Write the process of valuation of closing stock
१८.'मोबदला' टिप लिहा
१८. Write a short note on "Remuneration of Auditor"
१९.'अंकेक्षकाची अपात्रता' बाबत पाच तरतुदी लिहा
१९.Write live provisions as regards "Disqualification of Auditor
20. परिव्यय लेखांकनाची पाच उदिष्टे लिहा
20.Write five objectives of Cost Accounting
२१. परिव्यय लेखांकनामुळे ग्राहकाना मिळणारे फायदे स्पष्ट करा,
२१.Explain the advantages available to customers from Cost Accounting
२२.परिव्यय लेख्यात समाविष्ट न होणारी उत्पन्नाची पदे लिहा
२२.Write the items which are excluded from cost accounts.
२३.प्रथम आगमन व प्रथम निर्गमन किमत पद्धतीचे फायदे-तोटे लिहा
२३.Write the merits and dements of first in and first out method costing
२४.परिव्यय लेखांकनाच्या कार्यभाग दर पद्धतीचे फायदे-तोटे स्पष्ट करा
२४.Explain the merits and demerits of Piece Rate System of costing
0 Comments