ECO 218- अंशलक्षी अर्थशास्त्र अभ्यासक्रम प्रश्न संच

 ECO 218- अंशलक्षी अर्थशास्त्र अभ्यासक्रम प्रश्न संच 





१ सरासरी प्राप्ती ही संकल्पना स्पष्ट करा.


२ आर्थिक खंड ही संकल्पना आकृतीच्या साहयाने स्पष्ट करा.


३ अर्थव्यवस्थेत साठेबाजी भ्रष्टाचार या अपप्रवृत्ती कशा व का वाढीस लागतात ते स्पष्ट करा.


४ लोक आपले गांव सोडून दुसरीकडे जात नाहीत त्यांची कारणे सविस्तरस्पष्ट करा


५.आर्थिक प्रश्न म्हणजे काय ते स्पष्ट करा.


६. आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती स्पष्ट करा.


७. बाजाराचा समतोल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. 


८. वैकल्पिक खर्चाच्या संकल्पनेचे व्यावहारिक महत्व सांगा.


९. मक्तेदारीची व्याख्या स्पष्ट करा,


१०. भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणजे काय ते लिहा. मागणीच्या नियमांची गृहिते कोणती स्पष्ट करा.


११.मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.


१२. उत्पादन घटकाच्या पुरवठ्याचा सिद्धांत स्पष्ट करा.


१३. उत्पादन घटकाच्या वेतनपातळीतील भिन्नतेची कारणे लिहा.


१४. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


१५.उत्पादन घटकांच्या बाजारातील अपूर्णता स्पष्ट करा.


१६. भागीदारी पद्धतीचे फायदे व तोटे स्पष्ट करा.


१७. उद्योग संस्थेचा दीर्घकालीन समतोल स्पष्ट करा. मक्तेदारीतील 'मूल्यभेद' म्हणजे काय ते स्पष्ट करा.


१८.अप्रत्यक्ष कराचा अर्थ स्पष्ट करून त्याची उदाहरणे लिहा.


१९.समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय ते स्पष्ट करा.


२०.शेतकी किंमत स्थिरीकरणाचा अर्थ स्पष्ट करा.


२१.मक्तेदारी सत्तेवरील मर्यादा विशद करा. तांत्रिक पर्याप्त आकाराचा अर्थ स्पष्ट करा.


२२.तांत्रिक पर्याप्त आकाराचा अर्थ स्पष्ट करा.

Post a Comment

0 Comments