GKN 101 सामान्यज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम प्रश्न संच
१. सहकाराचे महत्व आणि गरज स्पष्ट करा.
२. माहिती लिहा- जगण्याचा अधिकार
३. जैवतंत्रद्यानात समाविष्ट होणाऱ्या घटकांची माहिती द्या.
४. नवनिर्मित संधीचे सात स्रोत कोणते आहेत ते माहितीसह स्पष्ट करा.
५.संस्कृती आणि नागरता यातील फरक स्पष्ट करा.
६. संस्कृतीची विविध अंगे-कोणती? ते विशद करा.
७. धर्माची चिकित्सा कोणकोणत्या प्रकारे होऊ शकते? ते स्पष्ट करा.
८.प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार कोणते? थोडक्यात लिहा.
९. भू-प्रदूषणाची कारणे कोणती? ते लिहा.
१०. पर्यावरण नीतिमूल्ये कोणती? ते स्पष्ट करा.
११. नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व व प्रकार लिहा.
१२. भारतातील लोकसंख्यावाढीची प्रमुख कारणे कोणती?
१३. सुखदायी आरोग्याची व्याख्या लिहा. सुखदायी आरोग्याच्या महत्वाच्या तीन पैलूंची नावे लिहा.
१४. हक्क म्हणजे काय? नैसर्गिक हक्क, नैतिक हक्क आणि कायदेशीर हक्क या संकल्पना स्पष्ट करा.
१५. सहकाराची कोणतीही पाच तत्त्वे लिहा.
१६. रोजगार आणि स्वयं रोजगार यातील फरक स्पष्ट करा.
१७. ग्राहकांची कर्तव्ये व जबाबदाया कोणत्या?
१८. ग्राहकांच्या समस्यांची कारणे लिहा.
१९.ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची ठळक वैशिष्ट्ये लिहा
२०. ग्राहकांशी निगडीत असलेल्या कोणत्याही पाच सेवांची माहिती लिहा.
२१. संज्ञापन प्रक्रियेचे विविध प्रकार कोणते? ते स्पष्ट करा.
२२. संज्ञापन क्रान्तीचे महत्त्व थोडक्यात लिहा.
२३. संगणकाचे कोणतेही पाच उपयोग लिहा.
२४.संगणकाच्या महाजालाची पाच वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
0 Comments