HIS 221 आधुनिक जगाचा इतिहास प्रश्न संच
१.अमेरिकन राज्यक्रांतीचे महत्व सांगा.
२. ब्रिटनमध्ये झालेल्या लोकशाहीच्या विकासाचा आढावा घ्या.
३. पहिल्या महायुद्धाचे परिणाम सिंहा
४. मेईजी राज्यक्रांती आणि तीचे परिणाम थोडक्यात स्पष्ट करा.
५. 1935 च्या भारत सरकार कायद्याने कोणते घटनात्मक बदल घडून आले ते स्पष्ट करा.
६.भारतीय नेत्याशी चर्चा करून क्रिप्स योजना मांडण्यात आली ती योजना स्पष्ट करा. भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
७. मध्ययुगीन काळातील भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती लिहा
८. होमरूलविषयी अॅनी बेझंट यांचे विचार व कार्य सविस्तर लिहा,
९. वसाहतवादाची व्याख्या सांगा.
१०. वाणिज्य सिद्धांत स्पष्ट करा.
११. मांडवलशाहीचा अर्थ स्पष्ट करा.
१२.आर्थिक राष्ट्रवादाचा अर्थ सांगा.
१३.वास्को-द-गामाच्या आगमनाची माहिती लिहा,
१४.अठराव्या शतकाच्या उत्तरार्द्रापर्यंत चीन हा निद्रिस्त ड्रॅगन म्हणून को ओळखला जातो ?
१५.चीनने मुक्त व्यापाराला का विरोध केला ?
१६. औद्योगिक क्रांतीची सुरूवात प्रथम इंग्लंडमध्ये का झाली?
१७. समाजवादी विचारवंतामध्ये कार्ल मार्क्सला असाधारण महत्त्व आहे.
१८. बॅस्टिलचा पाडाव फ्रेंच राज्यक्रांतीत महत्त्वाची घटना का मानली जाते?.
१९. व्यापारी क्रांतीचे परिणाम थोडक्यात लिहा,
२०..मानवी हक्क जाहिरनाम्यातील तरतुदी थोडक्यात सांगा साम्राज्य विस्तारातून वसाहतींना कोणते फायदे झाले ते सांगा
२१.आधुनिक लोकशाहीची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा, प्राचीन काळातील जपानमधील चार वर्गांची थोडक्यात माहिती लिहा,
२२. फ्रेंच राज्यक्रांतीचे नेते लाफायत व मिराबोचे कार्य स्पष्ट करा
२३. रशियातील रक्तरंजित रविवार घटनेची थोडक्यात माहिती लिहा
२४. आधुनिक साम्राज्यवादाचे परिणाम सांगा
(d) जागतिक शांततेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष वुझे विल्सन यांनी मांडलेल्या चौदा कलमी तत्वांपैकी पाच तत्वे
सांगा.
जपानमधील झवत्सुची थोडक्यात माहिती लिहा
0 Comments