MAR 210 - वाड्मय प्रकारांचा अभ्यास (कथा-कादंबरी) प्रश्न संच
१. मराठी कथेच्या वाटचालीतील महत्त्वाच्या कथाकारांची कामगिरी स्पष्ट करा.
२. लेखकाचा दृष्टीकोन व आशयसूत्रे यांचा संबंध विशद करा.
३.भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या कादंबरीतील भाषाशैलीविषयी माहिती लिहा.
४.बोधवादी कादंबरी म्हणून ' यमुना पर्यटन' या कादंबरीचे टिपण लिहा.
५. कथा आणि कादंबरी यांच्यात असलेले मूलभूत स्वरूपाचे भेद स्पष्ट करा.
६. कथेला अंतर्मुख बनविणारे कथाकार म्हणून दिवाकर कृष्ण केळकर यांचा परिचय लिहा
७.कथा, कथानक आणि अस्तित्ववाद यांच्या व्याख्या लिहा.
८. पात्र, निवेदकपात्र आणि नायक पात्र यांचा कादंबरीत काय स्थान असतो ते लिहा
९. नरहर कुरूंदकर यांनी 'यमुना पर्यटन' चे कोणते रचना विशेष सांगितले ते लिहा
१०.शोककथा आणि हास्यकथा यांच्यातील फरक स्पष्ट करा
११. 'ब्राह्मणकन्या' या कादंबरीतील 'सत्यव्रत' ही व्यक्तिरेखा रेखाटा
१२.'किडलेली माणसे' या कथेची निवेदन शैली स्पष्ट करा 'राधी' या कथेतील 'आबा' चे व्यक्तिचित्र रेखाटन करा
१३.'स्वामी' या कादंबरीतील गणेशमहालाचे वर्णन करा,
१४. लेखकाच्या दृष्टिकोनामुळे कादंबरीच्या संरचनेवर काय परिणाम होतो ते लिहा
१५. 'बनगरवाडी' या कादंबरीचा विषय कोणता आहे ते सांगून प्रादेशिक कादंबरी म्हणून परिचय घडवा
१६. "गारंबीचा बापू मधील पात्रचित्रणाची वैशिष्ट्ये लिहा.
१७."चक्र' या कादंबरीने प्रादेशिकतेची कोडी कशी फोडली, ते स्पष्ट करा
१८.ग्रामीण कथा म्हणजे काय? ते सांगून ग्रामीण कथेची वैशिष्ट्ये लिहा
१९. बाबुराव बागुल यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये लिहा.
२०.बीजकथा म्हणजे काय ? उदाहरणासह स्पष्ट करा.
२१. कादंबरी वाङ्मयाचे स्वरूप स्पष्ट करा.
२२. नारबाच्या दुःखाचे स्वरूप स्पष्ट करा,
२३.कादंबरी आणि चरित्रग्रंथ यांचा संबंध स्पष्ट करा.
0 Comments