SOC १०१ : सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान प्रश्न संच
१.शालेय मानसशास्त्रात कश्याचा अभ्यास केला जातो. ते स्पष्ट करा.
२. कार्यात्मक विभाजन या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती लिहा.
३. राज्यशास्त्र या विषयास शास्त्र म्हणता येईल का या वाक्याचे स्पष्टिकरण दया.
४.सामाजिक समूह या संकल्पनेची वैशिष्टये सविस्तर लिहा.
५. इतिहासाच्या साधनांचे बदलते स्वरूप लिहा.
६. राज्यशास्त्रातील 'राज्य' ही संकल्पना स्पष्ट करा.
७. संसदेची कार्ये थोडक्यात लिहा.
८. समाजशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा.
९. प्रयोगपद्धतीचे सुरुवातीचे पाच टप्पे लिहा.
१०. सामाजिक संरचनेची घटकतत्वे लिहा.
११.मानसशास्त्रातील रचनावाद' ही संकल्पना थोडक्यात लिहा.
१२.'पारंपारिक इतिहास लेखन पद्धतीवर टिप लिहा.
१३.गरजांचे वर्गीकरण किती व कोणत्या गटात केले जाते ते लिहा.
१४.'शरिरशास्त्रीय मानसशास्त्र" यावर टिप लिहा.
१५. बँकांची दुय्यम कार्ये लिहा.
१६. नकाशाचे प्रकार थोडक्यात लिहा.
१७.शक्तिसाधनांचे वर्गीकरण किती व कोणत्या प्रकारात केले जाते ? ते थोडक्यात लिहा
१८. घटनेने ठरवून दिलेली सर्वोच्च न्यायालयाची कार्यकक्षा थोडक्यात लिहा,
१९. बाजाराच्या विस्तारावरून बाजाराचे वर्गीकरण थोडक्यात लिहा.
२०.राष्ट्रीय उत्पन्नातील सरकारी क्षेत्रांचा सहभाग थोडक्यात लिहा.
२१.पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम थोडक्यात स्पष्ट करा.
२२.संस्थीकृत सामाजिक संबंधाची वैशिष्ट्ये लिहा.
२३. इतिहासाच्या अभ्यासाचे (प्रयोजनाचे) महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
२४. संस्कृतीची कोणतीही पाच वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
0 Comments