१. आशा मुंडले यांच्या निबंधातील/ लेखातीलदिसणारीस्त्री याविषयी सविस्तर विवेचन करा.
२. 'पत्रामधूनलेखकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, त्याची विचारपद्धती याचे दर्शन होते' हे विधान सानेगुरुजींच्या सुंदर पत्रांमधील लेखावरून स्पष्ट करा.
३. स्वल्पविरामचिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा.
४. ललित साहित्याचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.
५.घरकोंबडा असलेला पुरूष टाकावू असला तरी त्याला आपली पत्नी कशी असावी वाटते?
६.परीट, चांभार आणि तेली या खेड्यातील व्यावसायिकांची परिभाषा विशद करा.
७.पुरूषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन तुमच्या शब्दांत मांडा.
८..परकीय शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम कोणी व कशा पद्धतीने करावे असे शिरवाडकरांना वाटते?
९.भौतिक संस्कृतीचा अभौतिक संस्कृतीशी कसा मेळ घातला आहे त्यासाठी त्यांनी मांडलेले मत सविस्तर
मांडा ?
१०. 'सर्जनशिलता' म्हणजे काय ते सांगून शेतकऱ्यांची सर्जनशिलता कशा प्रकारे विशद करत
११. कीर्तनकार आपले संदेशवहन कशा प्रकारे करत असतो? लोकशिक्षकाची भुमिका पार पाड आधार घेतो ?
१२. भाषीक सर्जनशिलता म्हणजे काय ते सांगून भाषीक सर्जनशिलतेची उपांगे लिहा,
१३. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा
- मुलगा
- घोर
- डोके
- नवरा
- उमाका
१४.खालील शब्दाचा अर्थ विशद करा
- साप्ताहिक
- दैनिक
- मासिक
- द्वैमासिक
- आठवडा
१५. अलंकार म्हणजे काय ते सांगून अलंकाराचे प्रकार लिहा. अग्रलेख म्हणजे काय ते सांगून अग्रलेखात कोणती बाब प्रामुख्याने पाळली जाते?
१६. 'लोककथा' म्हणजे काय ते सांगा? लोककथेत वापरली जाणारी भाषा सांगा.
१७.खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा
- निवास
- भरभर
- वैद्य
- पाणी
- डोळा
- प्रमुख बाबीपेक्षा गौण बाबीला महत्व येणे
- एखाद्या कार्याकरिता प्रतिज्ञा करणे
- मनल्यास होणे
- लिहीणे
- भरभराट होणे
- वडाची साल पिंपळाला लावणे
- लष्कराच्या भाकरी भाजणे
- वाहत्या गंगेत हात धुणे
- वाटाण्याच्या अक्षता लावणे
- वासरात लंगडी गाय शहाणी
- महागाई
- माणसं
- चांदण्या
- पोरं
- पाणी
0 Comments