MGM 224 व्यवस्थापकीय अर्थशास्त्र (Managerial Economics) प्रश्न संच
१. सायमन यांच्या आकांक्षापूरण सिद्धांताविषयी माहिती द्या..
1. Write information about Simon's aspirational theory.
२. व्यवस्थापकीय निर्णयांवर परिणाम करणारे अंतर्गत व बाह्य घटक कोणते?
2. What are the internal and external factors influencing management decisions?
३. एकाधिकारयुक्त स्पर्धेची कोणकोणती लक्षणे आढळतात?
3. What are the symptoms of monopolistic competition?
४. वर्तणुकीय सिद्धांताचे योगदान व त्रुटी स्पष्ट करा.
4. Explain the contributions and errors of behavioural theory.
५.व्यवसाय संस्थेवर परिणाम करणारे बाह्य घटक लिहा.
५.What are the external factors affecting a firm?
६. व्यवस्थापकीय अर्थशास्त्राच्या' उद्दिष्टांची माहिती लिहा,
६.Write the information on the objectives of Managerial Economics'.
७. कुटीरोद्योगांचे महत्त्व स्पष्ट करा.
७.Explain the importance of cottage industry.
८.वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी प्रवर्तनाचे कोणते मार्ग वापरता येतात ?
८. What are the promotional measures to boost sale of product?
९. मागणीचे कोणतेही पाच प्रकार स्पष्ट करा.
९.Explain the any five types of Demand.
१०.मूल्यदर्शी उपयोगिता दृष्टीकोन म्हणजे काय ?
१०.What is mean by "Cardinal Utility Approach"?
११.मागणीच्या लवचिकतेचे व्यवस्थापकीय उपयोग लिहा.
११.Explain the Marginal uses of Elasticity of Demand
१२.मागणी पूर्वानुमानाच्या दोन पद्धती सांगा.
१२.Explain in detail, the two methods of demand forecasting
१३.उघड परिव्यय व गर्भित परिव्यय यातील फरक स्पष्ट करा.
१३. Distinguish between Explicit cost and Implicit cost
१४.घटता प्रत्याय अनुभवास येण्याची कारणे लिहा,
१४. Explain the reasons behind Decreasing Returns
१५.योगदान म्हणजे काय? योगदानाची संकल्पना उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा.
१५.What is Contribution ? Explain using examples.
१६.एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा यातील फरक स्पष्ट करा.
१६.Total production, Stock and Supply distinguish between these three.
१७.एकाधिकारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
१७. Explain the features of Monopolistic competition.
१८.अल्पजनाधिकार बाजाराच्या वैशिष्ट्यांचे विवेचन करा.
१८.Explain features of Oligopoly.
१९. व्यवसाय संस्थांच्या उद्दिष्टांचे किंमत विषयक निर्णयावर कसे परिणाम होतात?
१९.How does objectives of a firm affect price related decisions?
20.उद्योगाच्या वर्गीकरणाचे विविध निकष लिहा.
20.State the measures of Industrial Classification.
२१.व्यवसाय संस्थेतील अंतर्गत निर्णय कोणत्या बाबतीत घेतले जातात?
२१.Regarding which issues does a firm take internal decisions.
२२.मॉरीस यांच्या प्रतिमानातील व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट करा.
२२.Explain the objectives of a firm in Morris's Model
२३.नफाविषयक धोरणांवर माहिती लिहा.
२३.Explain profit related policies.
0 Comments