MGM 225- व्यवसाय संज्ञापन (Business Communication) प्रश्न संच

 MGM 225- व्यवसाय संज्ञापन (Business Communication) प्रश्न संच




१. आदर्श पत्राची गुणवैशिष्ठ्ये सविस्तर लिहा.


1. Write the characteristics of an ideal letter in detail.


२. प्रभावी संज्ञापनाची तत्वे कोणती?


2. What are the principles of effective communication?


३. लेखी संज्ञापनाचे फायदे-तोटे सविस्तर लिहा.


3. Write down the advantages and disadvantages of written communication.


४. अहवाल तयार करण्याचे टप्पे सांगून, अहवाल आराखडा स्पष्ट करा.


4. Explain the report outline & outlining the stages of report preparation.



५. सज्ञापन म्हणजे काय ? संज्ञापनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा


५.What is Communication Explain the features of communication:


६. मौखिक संज्ञापन प्रभावी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते लिहा


६.What points can be considered to make oral communication more clear and effective?


७.सूचित संदेश देण्याच्या पद्धती स्पष्ट करा


७.Explain the methods of Non-verbal message


८. दूरध्वनीचा वापर कसा करावा? ते लिहा.


८.How to make use of Telephone? Write its


९.संज्ञापनातील परिपूतिचे तत्व स्पष्ट करा.


९.Explain the principle of completeness in the communications

 


१०. तक्रारपत्राचा अर्थ सांगून तक्रारपत्रे केव्हा लिहिली जातात.


१०.Explain the meaning of a letter of complaint When are letters of complant written?


११.अहवाल म्हणजे काय? अहवालांचे प्रकार सांगा


११.What is a report? Explain types of report


१२.आदर्श पत्राचे कोणतेही पाच गुणवैशिष्ट्ये सामा


१२.State the any five essential qualities of an ideal letter


१३..परिषदेतील संज्ञापन केव्हा प्रभावी ठरते? ते लिहा


१३.When is communication at a conference successful? 


१४.विपयास म्हणजे काय ? तो का होतो?


१४.What is meant by Distortion? Why it takes place



१५.प्रभावी संज्ञापनाचे महत्व स्पष्ट करा,


१५.Explain the importance of effective communication.


१६.प्रभावी संज्ञापनासाठी लागणारी मानसिक कौशल्य कोणती ?


१६.What are the Psychological skills required for effective communication?



१७. समूह म्हणजे काय ? समृहाचे प्रकार कोणते ?


१७.What is meant by group? What are the types of group?


१८.ययवस्थापकीय कार्यक्षमतेत ज्ञापनाचे महत्व स्पष्ट करा


१८.Explain the importance of communication in managerial efficiency


१९.संज्ञापन प्रक्रियेतील विविध टप्पे स्पष्ट करा


१९.Explain the various steps in the communication process


20. संज्ञापनावे कोणतेही पाच प्रकार स्पष्ट करा.


20.Explain any five types of communication


२१.सूचित संदेश देण्याच्या पद्धती कोणत्या?


२१.What are the methods of Non-Verbal Message ?


२२.दूरध्वनी या संज्ञापन साधनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


२२.Explain the features of Telephone


२३. उत्तम पत्र लिहिणे ही एक कला आहे. विशद करा,


२३.Writing good letters is an Art". Describe its.


२४.मूल्यकथन पत्रातील महत्त्वाचे मुद्दे कोणते ? 


२४.What are the important points in reply to enquiry or a quotation letter?

Post a Comment

0 Comments