COM 209- हिशेब शास्त्र - २ प्रश्न संच
१. गुंतवणूक खाते म्हणजे काय ? गुंतवणूक खात्याचा आराखडा नमुन्यासह स्पष्ट करा.
1. What is an investment account? Explain the investment account plan with a sample.
२. भारतातील भाडे-खरेदी पद्धत विषयी सविस्तर माहिती लिहा.
2. Write detailed information about rent-buying system in India.
३. कुक्कुटपालन व्यवसायाचे महत्व आणि कुक्कुटपालन केंद्रासाठी आवश्यक घटक स्पष्ट करा.
3. Explain the importance of the poultry business and the essential elements for a poultry centre
४. जमा खर्चाच्या कोणकोणत्या पुस्तकांसाठी संगणकाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो?
4. Computers are mainly used for which of the books of credit?
5.व्याजासहित खरेदी-विक्री व व्याजारहित खरेदी यावर चर्चा करा.
5. Discuss purchase and sales at cum Interest and purchase at ex-Interest.
6. 1 एप्रिल 2001 रोजी विमा कंपनीने रू.10,000 ची 10% ची प्रतिभूती 98% व्याजासहित ह्या दराने खरेदी केली. व्याज दरवर्षी 1 जानेवारी व 1 जुलै रोजी मिळते. गुंतवणुकीची खरेदी किंमत व व्याज काढा.
6. On 1st April 2001 Insurance Co. purchase 10% securities of Rs. 10,000 at 98% Cum Interest. Interest will get on 1st January and 1st July every year. Find out Investment purchase price and Interest.
7. खालील माहिती वरून 10% गुंतवणुक खाते तयार करा. 1-1-12 प्रारंभी शिल्लक 20,000 दर्शनी मूल्य व भांडवली किंमत 18,000 1-4-12 विक्री दर्शनी मूल्य 5000, 102 व्याजासहित. व्याजाची तारीख 30 सप्टेंबर, 31 मार्च.
7.From the following information prepare 10% Investment Account on 1-1-12 op. Balance Rs. 20,000 at cost Rs. 18,000. on 1-4-12 Investment sold of Rs. 5000 at 102 Cum Interest. Date of Interest 30 September and 31 March.
8.भाडे-खरेदी पद्धतीची कोणतेही पाच वैशिष्ट्ये सांगा.
8.Explain any five features of Hire-Purchase system.
9.श्री राणेच्या रोजकिर्दीत खालील नोंदी करा. (फक्त 1 वर्षाच्या) श्री राणे यांनी शहा कंपनीकडून दिनांक 1/1/12 रोजी भाडे खरेदी ने यंत्र रू. 22,000 किंमतीचे खरेदी केले. त्यासाठी कराराच्या वेळी 2,000 रू. दिले. बाकी 10% व्याजाने 10,000 चे 2 हप्ते 31 डिसेंबरला दरवर्षी द्यावयाचे आहेत.
9. Pass journal entries in the books of Rane for 1 year only. Rane purchased from Shah and Company on 1-1-12 Machine of Rs. 22,000 on Hire Purchase by paying Rs. 2000 signing amount and Balance with 10% interest of Rs. 10,000 in 2 Instalment on 31st December every year.
10.हप्ते बंद पद्धतीने खरेदी केल्यास खरेदीदारास कोणते फायदे होतात? फक्त पाच.
10.Give the any five advantages of Instalment system to buyer.
11. भाडे खरेदी पद्धत व हप्ते बंद-खरेदी पद्धत यात तुलना करा.
11. Comparise the Hire-Purchase system and Instalment system.
12.व्याजाचा तक्ता तयार करून यंत्राची मुळ रोख किंमत काढा. यंत्र खरेदी 1-1-99, रक्कम अदा 1-1-99.2,500, 31-12-99 .2,600, 31-12-2000 .2,400, 31-12-2001 .2,200, व्याजाचा दर द.शे. 10%
12.Prepare Interest Table and find out cash price of Machine on 1-1-99 Machine purchased Payments on 1-1-99 Rs. 2,500, 31-12-99 Rs.2,600, 31-12-2000Rs.2,400, 31-12-2001 Rs. 2,200 Rate of Interest 10% p.a.
13. दुग्धालय खात्याच्या नावे बाजूस प्रामुख्याने कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
13.Which are the items are included in debit side of Dairy Account?
14.खालील माहितीवरून दुग्धालय खाते तयार करा. दुग्धाचा प्रारंभी साठा रू.35,000/-, दुध-तुप विक्री रु. 20,000/- लोणी विक्री रु.5,000/-, दही विक्री रू.2,000/-, पशुधन विक्री रु.45,000/-, पशु खरेदी रू. 8,000/-, वाहतुक खर्च रू.2,000/-, अखेरचा दुध साठा रू.3,000/
14. From the following information prepare Dairy Account. Opening stock of milk Rs.39,000/-, Sale of Milk Rs. 20,000/-, Butter sale Rs. 5,000/-, Cheese sale Rs. 2,000/ Sale of live stock Rs. 45,000/-, Purchase of live stock Rs.8,000/-, carriage Rs. 2,000/-, Closing stock Rs. 3,000/
15.मत्स्यपालन खात्याच्या नावे बाजुस प्रामुख्याने कोणत्या पाच घटकांचा समावेश होतो?
15.Which are the five items are included to debit side of fishery?
16.खालील माहितीवरून कुक्कुटपालन खाते तयार करा.
कोंबड्या आरंभीचा साठा रू.5,000, कोंबड्या खरेदी रू.13,000, चारा (कोंबड्यांचा) खरेदी रू.6,000, वैद्यकिय खर्च रू.3,000, अंडी विक्री रू. 7,000, कोंबड्या विक्री रु.20,000, खत विक्री रु.8,000, वाहन खर्च रू.2,000
16.Prepare Poultry Account for the following information:
Opening stock of Birds Rs.5,000, Purchase Poultry Birds Rs.13.000, Poultry food. Rs.6,000, Medicine Rs.3,000, Sale of eggs Rs. 7,000, Sale of Birds Rs. 20,000, Sale of Manure Rs.8,000, Carriage Rs. 2,000,
17. कृषी उद्योगाच्या रोकड वहीत जमा बाजुस समाविष्ट होणारे पाच घटक सांगा,
17.Give the five items included in credit side of farm accounting.
18.खालील माहितीवरून पशुपालन खाते तयार करा.
प्रारंभी पशुंचा साठा रू. 42,000, पशुधन खरेदी रू.30,000, वैद्यकीय खर्च रू.1,500, गुराखी मजूरी रू.3,500, पशु विक्री रू.80,000, पशु कातडी विक्री रू.6,000, कत्तलखान्याकडून जमा रू.8,000, अखेरचा पशुसाठा रू.6,000.
18.Prepare Cattle Account from the following:
Opening stock of cattle Rs.42,000, Cattle Purchase Rs.30,000, Medicine Rs.1, 500, Wagds Rs.3,500, Sale of Cattle Rs.80,000, Sale of Car cases Rs.6,000, Received from slaughter house Rs.8,000 Closing stock of cattle Rs.6,000.
19.प्रमंडळाच्या भाग भांडवलाचे प्रकार लिहा.
19.What are the Types of share capitals?
20.त्रिमुर्ती कंपनीच्या रोजकिर्दीत खालील नोंदी करा. कंपनीने 5,000 शेअर्स प्रत्येकी 100 प्रमाणे विक्रीला काढले. संबंधीत शेअर्सवर खालील प्रमाणे रक्कम भरावयाची आहे. अर्जासोबत 20, भाग वाटप रु.30, भाग प्रथम व शेवटचा हप्ता 50.
20.Pass Journal entries in the Books of Trimurti Company: Company Issue 5,000 shares of Rs. 100 each payable as on applications Rs. 20, Allotment Rs. 30, First and final call Rs. 50.
21. फक्त भाग जप्तीची नोंद करा.
श्री सुनिल जोशी यांनी 200 शेअर्स धारण केलेले आहेत. त्यावर त्यांनी अर्जासोबत 10, वाटप रू.20 दिलेत, परंतु प्रथम हप्ता रू. 30, शेवटचा हप्ता 40 दिलेले नाही. कंपनीने त्यांचे भाग जप्त करून रू. 50 प्रमाणे पूर्ण विक्री केली.
21. Pass Journal entry only for for feiture share.
Mr. Sunil Joshi hold 200 shares. He paid Application Money Rs.10 and Allotment Rs. 20. But he failed to pay first call Rs. 30 and final call Rs. 40. Company forfeited his share and reissue at Rs. 80 per share.
22.विमा म्हणजे काय हे सांगून विम्याचे कोणतेही तीन प्रकार लिहा.
22.What is Insurance? Give any three types of Insurance Business.
23.पुढील दिलेल्या माहितीवरून नवभारत कंपनीच्या 31-3-2012ला संपणाऱ्या वर्षाचे अग्नी विमा खाते तयार करा.
दावा मागणी रक्कम दिली रू.1,00,000, दावा मागणी कायदेशिर खर्च 5,000, विमा हप्ते मिळाले. 3,50,000, पूनर्विमा हप्ता 25,000, दलाली 37,500, व्यवस्थापन खर्च रू.50,000.
23. From the information of New Bharat Company prepare Fire Insurance Account for year ended 31-3-12.
Claim paid Rs. 1,00,000, Legal expenses of claim Rs. 5,000, Insurance premium received Rs. 3,50,000, Re-insurance premium Rs. 25,000, Commission 37,500, Management expenses Rs. 50,000.
24.बँकेच्या व्यवहारासाठी ठेवली जाणारी आवश्यक पुस्तकांची यादी लिहा. (किमान पाच)
24.Give the list of Essential Book required for Banking transactions. (Minimum Five)
0 Comments