COM 306 बँकिंग व फायनान्स - १ प्रश्न संच
१. सराफी पेढीवाले कोणकोणती कार्य करतात?
1. Explain functions of Shroffs?
२. आधुनिक बँका देत असलेल्या नाविन्यपूर्ण सेवांचा खुलासा करा.
2. Explain the innovative service offered by modem banks.
३. तारण म्हणेज काय? तारणाचे प्रकार सांगा?
3. What is Pledge ? Explain its types.
४. भारतीय रिझव्हं बँकेची कार्ये स्पष्ट करा.
4. Explain functions of Reserve Bank of India.
5.सराफी पेढीवाल्यांची पाच कार्ये लिहा.
5.Explain five functions of Shroffs.
6. बँकांच्या हिशेब तपासणीबाबत तरतुदी स्पष्ट करा.
6. Explain the provisions as regarding "Audit of Banks".
7.वचनचिट्ठीची वैशिष्ट्ये लिहा.
7.Write the features of 'A Promissory Note'.
8. प्रादेशिक ग्रामीण बँकांची पाच कार्ये लिहा,
8.Write five functions of 'Regional Rural Banks.
9.राज्य सहकारी बँक व्यवहारातील दोष सांगा.
9.State the defects of State Co-operative Bank Operation".
10.आधुनिक बँकेच्या पाच नाविन्यपूर्ण सेवा लिहा.
10.Write five new services provided by Modern Banks.
11.बँकेचा धारणाधिकार (Lien) संकल्पना स्पष्ट करा.
11.Explain the concept 'Lien' of Banks.
12.ठेवी विमा महामंडळाचा उद्देश्य सांगून कार्यपद्धती स्पष्ट करा.
12.State the object of Deposit Insurance Corporation of India'. Also explain the procedure of it.
13.'भू-विकास बँकाची प्रगती टिप लिहा.
13.Write short note on Progress of Land development Banks',
14.बैंकदराच्या पाच मर्यादा लिहा,
14.Write five limitations on Bank Rate Policy",
15.बँकेच्या बंदाच्या भांडवल व देणे बाजू क्रमाने लिहा.
15.Write a capital and liability side of Bank Balance Sheet with serially,
16.नरसिंहम समिती 1998 दोन (II) च्या पाच शिफारशी लिहा.
16.Write five recommendations of Narasimham Committee-2 (II) 1998.
17.प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्थाचे दोष सांगा.
17.State the limitations of Primary Agricultural Co-operative Credit Society (PACS)
18.रिझर्व्ह बँक संघटनमधील दहा विभाग लिहा.
18.Write ten departments in the Organization of RBI.
19.समाशोधन गृहांची निर्मिती टिप लिहा,
19.Write a short note on "Clearing House".
20.पैसे पाठविण्याच्या पाच पद्धति लिहा.
20.Write five methods of 'Money Transfering".
21.'स्वातंत्र्योत्तर काळातील व्यापारी बँकांची प्रगती टिप लिहा.
21.Write a short note on Progress of Commerical Bank after Independence Period.
22.चलनक्षम दस्तऐवजाचे प्रकार लिहा.
22.Write types of 'Negotiable Instruments'.
23.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्ये लिहा.
23.Write the functions of District Central Co-operative Banks'.
24.'रोखतेच्या प्रमाणातील बदल' संकल्पना स्पष्ट करा.
24.Explain the concept of 'Variation in Cash Reserve Ratio'..
0 Comments