ECO 276 - सार्वजनिक वित्त व्यवहार प्रश्न संच
१.खाजगी व सार्वजनिक वित्त व्यवहारांची तूलना उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ आणि अंदाजपत्रकिय स्वरूप या घटकांच्या स्पष्टपणे स्पष्ट करा.
२.सार्वजनिक खर्चाचे आधुनिक वर्गीकरण म्हणून महसुली व भांडवली सार्वजनिक खर्च विशद करा.
३. स्थानिक स्वराज्य संस्थेची भारयुक्त कार्ये विशद करा.
४. तुटीच्या अर्थभरण्याने दिर्घकाळात विनिमयदरात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा.
5.सार्वजनिव्हारात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. याचे सोडक्यात वर्णन करा
6.प्रत्यक्ष कराचे दोष स्पष्ट करा
7.सार्वजनिक खर्चाची पाच मूलको चोक्यात विशद करा
8. वित्तीय साधनसामुग्रीच्या हस्तांतरणाच्या पद्धती लिहा
9.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाचे मार्ग स्पष्ट करा
10. मानवी गरजाचे वर्गीकरण करून, त्याचे स्वरूप स्पष्ट करा
11.अप्रत्यक्ष करामध्ये कोणकोणत्या करांचा प्रामुख्याने समावेश होतो, ते स्पष्ट करा
12. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची पाच कारणे स्पष्ट करा
13. संघीय वित्तव्यवस्था कोणत्या तत्वावर आधारित आहे?
14.मुद्धासाठी वास्तव साधनसामुग्रीचे सकलन कोणत्या मार्गानी केले जाते. ते स्पष्ट करा
15.सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यातील परस्पर संबंध स्पष्ट करा
16.करसंक्रमणावर परिणाम करणारे पाच घटक स्पष्ट करा
17.कोहन प्लेहन यांनी लाभाच्या आधारावर केलेले वर्गीकरण लिहा,
18.संघीय राजकोषीय पद्धतीत राजवितीय असमतोल निर्माण होणारे प्रकार स्पष्ट करा
19.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचे मार्ग लिहा
20.सार्वजनिक वित्त व्यवहाराचे सिद्धांत थोडक्यात स्पष्ट करा,
21. अप्रत्यक्ष करांचे दोष स्पष्ट करा,
22.अंतर्गत सार्वजनिक कर्जाचे घटक थोडक्यात विशद करा,
23.संघीय राजकोषीय पद्धतीत विविध सरकारांच्या गरजा ठरवितांना कोणत्या बाबी पाहिल्या जातात थोडक्यात लिहा
24.शिलकी अंदाजपत्रकाचे तोटे लिहा
0 Comments