ECO309 - ग्रामीण विकास प्रश्न संच

ECO309 - ग्रामीण विकास प्रश्न संच





१. अशासकिय संघटना ओळखण्याचे निकष थोडक्यात विशद करा.


२. जिल्हा परिषदेची विविध कार्ये स्पष्ट करा.


३. जमीन महसूल व इतर प्रशासनाचा मुख्य अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांची कामे स्पष्ट करा.


४. ग्रामीण भागात शेती व्यवसायात शोषणाचे कोणते परिणाम दिसून येतात. ते स्पष्ट करा.


5.शेतमजुरांच्या समस्येचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा.


6.शेतमाल विक्रीच्या संदर्भात शेतकऱ्यांचे कसे शोषण होते ते स्पष्ट करा.


7."जिल्हाधिकारी' प्रशासनाचा मुख्य अधिकारी म्हणून जिल्हयातील कोणती कामे करावी लागतात ते थोडक्यात लिहा 


8.भारताच्या विकासासाठी देशात विकेंद्रित नियोजनाचे महत्व / गरज स्पष्ट करा.


9.भारतीय ग्रामीण विकासाची उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा.


10.ग्रामीण भागातील स्त्रीयांच्या समस्या विशद करा.


11.जिल्हा परिषदेच्या विविध कार्याचा परामर्श द्या. 


12.अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रमाची संकल्पना, उद्देश व कामे यांचा थोडक्यात परामर्श द्या


13.सहकारी संस्थेचा अर्थ व प्रकार स्पष्ट करा. 


14.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सरकारने भारतात कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरविले? 


15. भारतातील बेरोजगारीची कारणे विशद करा,


16.सेवाभावी संस्थांची विकास कार्ये सविस्तर लिहा. 


17.उद्योगांच्या ग्रामीण विकासातील सहभागाची विविध क्षेत्रे स्पष्ट करा


18.एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करा. 


19.जवाहर ग्राम समृद्धी योजनेचे वैशिष्ट्ये विशद करा


20.भारतीय ग्रामीण दारिद्र्याचे परिणाम स्पष्ट करा.


21. भारतातील विशेष गटांच्या समस्येची कारणे स्पष्ट करा.


22.अनुसूचित जातीच्या समस्या निर्मुलनासाठी उपाय योजना सूचवा.


23.महाराष्ट्रात सहकारी व बिन सहकारी संघटना समन्वयातून विकास प्रकल्पांचा थोडक्यात परामर्श द्या. 


24.अशासकिय संघटनांच्या समस्या सविस्तर स्पष्ट करा.

Post a Comment

0 Comments