HIS283 सार्क देशांचा इतिहास प्रश्न संच
१. सार्कची स्थापना, उद्दिष्टे, तत्वे व प्रशासन याविषयी माहिती द्या.
२. फ्रान्स व सार्कदेश संबंध स्पष्ट करा.
३. वसाहतवादाचा सार्क देशांवर झालेला परिणाम लिहा..
४. सार्क संघटनेच्या यशापयशाची चर्चा करा.
5.सार्क परीषदेची प्रमुख उद्दीष्ट्ये लिहा.
6.भारताच्या प्राकृतिक विभागांची माहिती लिहा.
8.सार्कच्या मंत्रीपरीषद समितीचे कार्य लिहा.
9.सार्कचे हवामान विषयक संशोधन केंद्र व मनुष्यबळ विकास केंद्र याविषयी माहिती लिहा.
10.वसाहतवादाचे फायदे लिहा,
11."पहिल्या इंग्रज-फ्रेंच युद्धाची कारणे लिहा.
12.भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा रेषा कधी निश्चित केली व सीमेचे चार विभाग कोणते ?
13.श्रीलंकेतील धार्मिक पवित्र दोन स्थळांची माहिती लिहा.
14.काठमांडू परीषदेतील ठराव लिहा.
15.सार्कला दहशतवाद संपविण्यासाठी अपयश का आले ते थोडक्यात लिहा.
16.भारतात इंग्रजांच्या यशस्वी होण्याची पाच कारणे लिहा.
17.ब्रिटीश कालात भारतीय जातीव्यवस्थेत बदल घडून येण्याची पाच कारणे लिहा. नेपाळची सांस्कृतिक वैशिष्ट्ये लिहा.
18.मालदीव मधील भाषा, लिपी व शिक्षण व्यवस्था यांची माहिती लिहा.
19.1987 साली तामीळ प्रश्नावर भारत व श्रीलंकेत झालेल्या कराराची कलमे लिहा.
20.नेपाळमध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू होण्याची कारणे लिहा.
21.सार्कच्या अपयशाची पाच कारणे लिहा,
22.सार्क देशांतर्गत व्यापारातील पाच अडथळे लिहा.
23.शेख मुजबीर रहेमान यांची कामगीरी लिहा..
24.भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे ठळक टप्पे स्पष्ट करा.
0 Comments