MAR 253 - बालसाहित्य प्रश्न संच

MAR 253 - बालसाहित्य प्रश्न संच




1.बालसाहित्याची व्याख्या सांगून बालसाहित्याचे स्वरूप स्पष्ट करा 


2.बालसाहित्य प्रयोजनातील मनोरंजन, ज्ञानविस्तार आणि आनंदनिर्मिती यांचे स्थान लिहा.


3.देवमाणूस या कथेतून माणसाच्या मनात गैरसमजामुळे पोकळ अंहकारकमाउलाभ होते ते लिहा.


4.दासू वैद्य यांच्या बालकवितेचे वैशिष्ठो सविस्तर स्पष्ट करा.


5. बालकवितेची प्रमुख वैशिष्ट्ये लिहा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला ते चोवयात लिहा


6.'फुलपाखरू या कवितेत मुलाने फुलाची समजूत कशी घातली ते स्पष्ट करा


7.'कावळ्याची शाळा' या कथेतील कावळा कावळीचा प्रपंचाचे थोडक्यात वर्णन करा


8.'सोरघट' ही संकल्पना स्पष्ट करा,


9.बालकथेचे प्रकार सागा


10.कुमारांना कोणत्या प्रकारच्या कथा आवडतात ? 


11.प्राणिकथा लोकांना का आवडू लागल्या ?


12.कवितेतील मोराचे सौंदर्य तुमच्या शब्दात वर्णन करा 


13."चला सुटी झाली" या कवितेतील भावार्थ स्पष्ट करा.


14.सत्याधिष्ठित विज्ञानकथा म्हणजे कोणत्या कथा ?


15.साने गुरुजींच्या लेखनाचा मुख्य हेतू काय होता?


16.बाल वाङ्मयाला गुरूप्रमाणे कोणते कर्तव्य पार पाडावे लागते ?


17.बालनाट्याच्या पुस्तकांची नावे सांगा


18.यशवंतराव चव्हाण यांनी कोणकोणत्या पुस्तकाचे लिखान केले ते लिहा,


19."दिनू माझ्या बिलाचे पैसे मला मिळाले. बर का' असे आई त्याला का म्हणाली ? 


20.बालसाहित्याचे स्वरूप स्पष्ट करा by


21.'अडई आणि तिची पिले' या लेखात मारुती चितमपल्ली यानी बालसाहित्याचे स्वरूप कसे सांगितले आहे?


22.'सुरस' या कथेचे कथानक थोडक्यात सांगा


23.'आपली शाळा' आणि 'पन्याची शाळा' थोडक्यात तुलना करा



BOOK DOWNLOAD

Post a Comment

0 Comments