MAR305 - लोकवाङ्मय प्रश्न संच

MAR305 - लोकवाङ्मय प्रश्न संच




१) लोकसाहित्याचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा.


२) ललित साहित्य आणि लोकसाहित्य यातील फरक स्पष्ट करा.


३) आधुनिक रंगभूमीवर लोकरंगभूमीचा सादरीकरणासंबंधीच्या प्रभावाचे स्वरूप विशद करा.


४) लोकसाहित्याच्या तौलनिक व स्पष्टीकरणवादी अभ्यासपद्धतींची वैशिष्ट्ये नोंदवा.


5.पहेलिका (कोडे) म्हणजे काय? ठळक वैशिष्ट्ये कोणते ?


6.तेनच्या सिद्धांतावर कोणते आक्षेप घेण्यात येतात ?


7."चित्रकथी' या लोककलावंतांचा परिचय करून द्या.


8. लोकनृत्याचे ठळक पाच वैशिष्ट्ये लिहा.


9.परंपरेची पाच वैशिष्ट्ये लिहा.


10. लोकगीतामधून मानवी संबंधातील कोणकोणत्या विषमतेचे दर्शन होते?


11. लोकरंगभूमी कोणते प्रभाव निर्माण करते ? 


12.लोकगीतांच्या कोणत्या रचनाबंधाचा मराठी कवितेवर प्रभाव जाणवतो ?


13.मिथक म्हणजे काय ? मिथकाचे प्रमुख स्त्रोत कोणकोणते ?


14.लोककला म्हणजे काय? 'गोंधळ' लोककलेचे वर्णन करा.


15.लोककथेतील वाङ्मयीन सौंदर्य उदाहरणासह स्पष्ट करा.


16.जी. ए. कुलकर्णी यांच्या कथामध्ये कोणती आशयसूत्रे प्रकट होतात ?


17. वाक्प्रचार म्हणजे काय? खेळातील तीन वाक्प्रचार लिहा.


18.लोकनाट्याच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये लिहा.


19.लोकसाहित्याच्या दोन पाश्चात्य अभ्यासकांच्या कार्याचा परिचय करून द्या.


20.लोकनाट्यातील विनोदाची वैशिष्ट्ये कोणती ?


21. क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी प्रश्नावलीचे चार गट कोणते ?


22. रचनानुसारी अभ्यासपद्धतीचे स्वरूप स्पष्ट करा.


23. वाक्प्रचार म्हणजे काय ? चार वैशिष्ट्ये सांगा.


24.चित्रपट संगीतावर लोकसंगीताचा प्रभाव अधिक का पडला?

Post a Comment

0 Comments