MGM 308 विपणन व्यवस्थापन - १ प्रश्न संच

 MGM 308 विपणन व्यवस्थापन - १ प्रश्न संच 



१विपणन संशोधनाची संकल्पना स्पष्ट करून तिची वैशिष्ठो लिहा


1. Explain the concept of marketing research and its features



२. आधुनिक विपणनाच्या आवश्यक बाबी नमूद करा.


2. Mention the essentials of modern marketing



३. बाजारपेठ दीकरणाचे आधार स्पष्ट करा.


3. Explain the basis of market segmentation



४ विपणनाचे महत्व उदाहरणांसह लिहा.


4. Write down the importance of marketing with examples




5.बाजारपेठ म्हणजे काय ? बाजारपेठेची वैशिष्टये स्पष्ट करा.


5.What is Market ? Explain the features of Markets.




6.परिणामकारक नियोजनाच्या आवश्यक बाबी कोणत्या ?


6.What are the essentials of Effective Planning?




7.विपणन व्यूहरचनेची निवड करतांना कोणते घटक विचारात घ्याल ? ते स्पष्ट करा.



7.Explain which factors are to be considered while selecting marketing strategy.




8.वस्तु विकसनाची प्रक्रिया विशद करा.


8.Describe the process of development of a product.




9.विपणन माहिती व्यवस्थेची कार्ये स्पष्ट करा.


9.Explain the functions of Marketing Information System.




10.जनसांख्यिकीय तत्त्वामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होती ते सांगा. 


10.Which factors are included in demographic aspect of environment? State it.



11.सेवा म्हणजे काय ? सेवाये विविध प्रकार स्पष्ट करा.


11.What is Service? Explain the different types of Services



12. विपणन संशोधनाच्या मर्यादा विशद करा.


12.Elaborate limitations of Marketing Research,




13.विपणन नियंत्रणाचे महत्व स्पष्ट करा.


13.Explain the importance of Marketing Control.




14.जागतिक विपणनामुळे कोणते बदल पहुन आले? ते स्पष्ट करा.


14.Explain the changes which are occurred due to Global Marketing.



15.विपणन नियोजनाची उद्दिष्ट्ये कोणती ? 


15.What are the objective of Marketing Planning?




16.विपणन पर्यावरण म्हणजे काय ? सूक्ष्म आणि समग्र परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती या


16.What is Marketing Environment? Explain the effects of macro and micro factors.




17.बाजारपेठ विभक्तीकरणाचे आधार स्पष्ट करा.


17.Explain the basis for Market Segmentation.




18.वस्तुवी किंमत निश्चित करतांना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात ?


18.Which factors have to be considered while deciding a price of a product?




19.वस्तु व सेवा यांतील फरक स्पष्ट करा.


19.Distinguish between Products and Services.




20.विपणन संशोधनाची गरज स्पष्ट करा.


20.Explain the need for Marketing Research.



 21.परिणामकारक विपणन नियंत्रण प्रणालीची आवश्यकता करा.




21.Explain the essentials principles of effective marketing control system.




22.अंतर्गत विपणन माहिती गोळा करण्याची साधने कोणती ?


22. What are the instruments to collect Internal Marketing Information?




23.विपणन नियोजनाच्या समस्या स्पष्ट करा.


23.Explain the problems in Marketing Planning.




24.बाजारपेठ विभक्तीकरणाच्या खर्चाचे स्पष्टीकरण लिहा.


24.Write the explation can understand about expenditure of Market Segmentation.

Post a Comment

0 Comments