POL 290 पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह प्रश्न संच
१. ग्रीक तत्वज्ञ सोक्रेटीस याच्याविषयी तुम्हाला झालेल्या आकलनाची मांडणी करा.
२. मैकीयाव्हलीचे नैतीकतेसंबंधी विचार स्पष्ट करा.
३. रूसोच्या राजकीय विचारांचे मूल्यमापन करा.
४. धार्मिक मुलतत्ववादाची वैशिष्टे सांगून इस्लामिक मुलतत्ववादाच्या प्रमुख उद्दिष्टांची चर्चा करा.
5.जागतिकीकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट करा
6.हॉब्जच्या राजकीय विचारावर कोणत्या घटकांचा परिणाम होऊन आले? त्याचे राजकीय तत्वज्ञान उदयास आले ?
7.ग्रीक राजकीय विचाराच्या अभ्यासात महत्वाचे ठळक मुद्दे कोणते ?
8.रूसोच्या सार्वभौमत्वाच्या संकल्पनेची वैशिष्ट्ये विशद करा
9.लास्कीने सांगितलेले स्वातंत्र्याचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा
10.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत महत्वाचे व्यापारसंघ कोणते, ते स्पष्ट करा,
11.ग्रीक नगरराज्यातील महत्वाच्या संकल्पना स्पष्ट करा
12.बोझाने नैतिक कल्पनाचे केलेले वर्गीकरण स्पष्ट करा
13.प्लेटोने साम्यवादासंदर्भात कोणते दोन सिद्धांत मांडले, ते थोडक्यात स्पष्ट करा
14.मिलच्या मं आवश्यक असणारी कार्य स्पष्ट करा
१५.ग्रीनने मांडलेले हक्कांचे प्रकार स्पष्ट करा
16. दहशतवादाचे प्रकार व्याख्येसह स्पष्ट करा
17.बेन्ग्रॅमच्या मतानुसार सुखदुःख निर्मितीची कारणे कोणती ती स्पष्ट करा.
18.ॲरिस्टॉटलने गुलामांचे सागितलेले प्रकार सांगुन गुलामगिरी समर्थन करताना त्याने मांडलेले मुढे स्पष्ट करा.
19. मॅकआव्हेलीच्या मते राज्याची उद्दिष्ट्ये कोणती ते स्पष्ट करा
20.लेनिनच्या तत्वज्ञानातील मूलभूत तत्वे स्पष्ट करा.
21.फॅसिस्ट तत्वज्ञानाची वैशिष्ट्ये विशद करा.
22.बोदने सार्वभौम सत्तेवरील सांगितलेल्या मर्यादा स्पष्ट करा
23.उत्पादन साधनात झालेल्या बदलानुसार समाजाचा बदल व विकास झाला त्यातील टप्पे कोणते मार्क्सच्या दृष्टीतून स्पष्ट करा.
24.माओचे साम्यवादातील योगदान स्पष्ट करणाऱ्या गोष्टी विशद करा,
0 Comments