POL225 आपले हक्क आणि त्यांची परिपूर्ती प्रश्न संच

POL225 आपले हक्क आणि त्यांची परिपूर्ती प्रश्न संच





१ रोजगार हमी योजनेवर टिपण लिहा.. 


२ आदिवासींच्या विकासासाठी भारतीय राज्यघटनेत केलेल्या तरतुदींवर भाष्य करा.


३ भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात उदयास आलेल्या शेतमजुरांच्या संघटना व त्यांनी चालविलेल्या विविध चळवळी यांची चर्चा करा.


४ बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या समस्यांवर प्रकाश टाका.


5.भारतीय घटनेने भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य प्रदान करणारे कोणते हक्क दिले आहेत. कोणतेही पाच लिहा


6.भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील कोणतेही पाच आव्हाने थोडक्यात स्पष्ट करा.


7.ब्रिटीश राजवटीत आदिवासींचे झालेले शोषण थोडक्यात विशद करा


8.दैनंदिन जीवनात लोक कोणत्या प्रकारे जंगलांवर अवलंबून असतात, ते थोडक्यात स्पष्ट करा


9.बांधकाम व्यवसायातील स्त्री मजुरांच्या समस्या थोडक्यात लिहा


10.दनमंजुर कोणकोणती कामे करतात ते थोडक्यात लिहा


11.रोजगार हमी योजनेअंतर्गत असणान्या मजुरांच्या छावण्याच्या ठिकाणी कोणकोणत्या सोयी असाव्यात ते स्पष्ट


12. श्रमशक्तीतून ग्रामविकास या योजनेचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा.


13.शेतमजूरांच्या चळवळीने वेळोवेळी कोणत्या मागण्या केल्या होत्या? कोणत्याही पाच लिहा


14.आर्थिक विकासाच्या विविध योजना असूनही आदिवासींची स्थिती दयनीय का आहे. ते थोडक्यात


15. राज्यघटनेतील कोणतीही पाच मूलभूत कर्तव्ये लिहा.


16.ग्रामस्वराज्य व रोजगार हक्क यांचा विकास कशा पद्धतीने झाला ते थोडक्यात स्पष्ट करा.


17. मजूर संघटनेच्या कार्यपद्धतीचा थोडक्यात आढावा लिहा 


18. पडीत नेहरूजींनी सांगितलेली आदिवासी पंचशील तत्वे कोणती ते लिहा


19.आदिवासी उपाय योजनेअंतर्गत न्युक्लिअस बजेटच्या विविध योजना कोणत्या ते थोडक्यात लिहा.


20.भारतीय संविधानातील रोजगार हक्कांच्या तरतुदी लिहा.


21. 1988 च्या वननीतिची वैशिष्ट्ये लिहा.


22. बांधकाम मजुर संघटीत होण्याच्या मार्गातील पाच अडथळे सविस्तर लिहा.


23.अल्प व अत्यल्प भूधारक या संज्ञेत कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश होतो ते थोडक्यात स्पष्ट करा.


24. शेतमजुरांच्या जीवनात असुरक्षितता का येते?

Post a Comment

0 Comments