PSY 217 - बालसंगोपन व बालविकास प्रश्न संच
१ प्रसुतीपुर्व विकासावर परीणाम करणारे घटक स्पष्ट करा.
२ उच्चार दोषावरील उपाय सविस्तर स्पष्ट करा.
३ मुलांच्या निर्णय मानण्याच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.
४ अतिशिस्तीचे परीणाम स्पष्ट करा.
5. प्रसुतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
6. नवजात बालकाच्या कोणत्याही पाच प्रतिक्षिप्त क्रियांचे वर्णन करा.
7. विकासाची तत्वे विशद करा
8. पालकत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी आवश्यक असलेले निकष स्पष्ट
9.कारक कौशल्ये शिकण्याच्या पद्धती कोणत्या ते लिहा
10.मुलासाठी कृतींचे आयोजन करतांना स्वतला कोणते प्रश्न विचारावेत ?
11. आजारी मुलाना रमविण्यासाठी आवश्यक उपक्रम व सूचना सूचवा
12.मुलांच्या भाषा व बुद्धी विकासासाठी प्रोत्साहन देता येणारे घटक स्पष्ट करा
13. मुलाच्या बाबतीत पालकांना पडणाऱ्या प्रश्नांचे वर्गीकरण करा
14. मुलांच्या बाबत संभाव्य धोके टाळण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्याल?
15.मुलांच्या आहारातील अडचणी व उपाय थोडक्यात स्पष्ट करा
16.मतिमंदत्वाची कारणे व मतिमंदत्वाचे प्रकार विशद करा.
17.कारक क्षमता म्हणजे काय ? कारक विकासाची वैशिष्ट्यांचे वर्णन करा.
18.मुलांमधील बोलीभाषेबद्दलचे न्यूनगंड कमी करण्यासाठी कोणते उपाय सूचविता येतील ?
19. मुलांचा शब्द संग्रह वाढविण्यासाठी घरी राबवता येतील असे कोणतेही पाच उपक्रम सूचना
20.बुद्धी म्हणजे काय ? ते सांगून बुद्धीच्या अवस्था स्पष्ट करा.
21.सामाजिक विकासाकरीता करावयाचे उपक्रम थोडक्यात लिहा.
22.भावनिक विकासाचे मुख्य टप्पे थोडक्यात विशद करा.
23.व्यक्तिमत्व विकासाच्या कोणत्याही पाच अवस्थांचे वर्णन करा.
24.खेळाचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.
0 Comments