PSY 271- मी आणि माझे सामाजिक वर्तन प्रश्न संच

PSY 271- मी आणि माझे सामाजिक वर्तन प्रश्न संच





१. बालमानसशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र यातील संबंध स्पष्ट करा.


२. अर्थविचार म्हणजे काय? अर्थ विचार ही संकल्पना नोम चोम्स्की यांच्या संकल्पना सह स्पष्ट करा.


३. आक्रमकतेचा जीवशास्त्रीय सिद्धांत विशद करा.


४. अनुचलन म्हणजे काय? अनुचलनाचे स्वरूप स्पष्ट करा.


5. सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या देऊन सामाजिक मानसशास्त्राचा समाजशास्त्र व मानववंश शास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करा


6. सिद्धी प्रेरणा म्हणजे काय ? सिद्धी प्रेरणा व संबंधन प्रेरणा यातील संबंध विशद करा 


7.भाषेची रचना स्पष्ट करा.


8. संप्रेषण म्हणजे काय ? शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषणाचे स्वरूप विशद करा.


9. समूहाची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा


10.व्यक्तीच्या सामाजिक समस्यांची कारणे सांगून ती दूर करण्याच्या दिशा सांगा, 


11. समाजमिती पद्धतीचे सामाजिक मानसशास्त्रातील महत्व स्पष्ट करा.


12. लेविट यांचे औपचारिक संप्रेषण रचना प्रकार आकृतीसह विशद करा 


13. "समूहा'ची व्याख्या देऊन औपचारिक आणि अनौपचारिक समूह यातील भेद स्पष्ट करा 


14. समूह एकात्मता म्हणजे काय ? समूह एकात्मतेवर परिणाम करणान्या घटकांचे विवेचन करा.


15. 'सामाजीकरणातील 'सूचन' तथा प्रक्रियेचा अर्थ सांगून सूचनाचे कोणतेही तीन प्रकार विशद करा


16. ""अभिवृत्ती म्हणजे काय? अभिवृत्तीची कोणतीही तीन गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा.


17. अभिवृत्ती निर्मितीच्या प्रमुख तीन निर्धारक घटकांचे थोडक्यात वर्णन करा.


18. सामाजिक सुलभता म्हणजे काय? सामाजिक सुलभतेचा कारणघटक म्हणून प्रेरणा सिद्धांताचे विवेचन करा


19.सामाजिक भूमिकेची व्याख्या देऊन शेरिफच्या मतानुसार भूमिकाची वैशिष्ट कोणती ते लिहा |


20.'नैतिकता' ह्या संज्ञेचे स्वरूप उदाहरणे देऊन स्पष्ट करा.


21.'स्व-संकल्पना' म्हणजे काय ? स्व-संकल्पनेचे प्रमुख प्रकार विशद करा.


22. 'अनुचलन' म्हणजे काय ? अनुचलनाच्या 'दारोदर फिरणे' ह्या तंत्राचे स्पष्टीकरण करा. 


23.नेतृत्वाची व्याख्या देऊन नेत्याची कार्यकारी वर्गातील कार्याची माहिती लिहा.


24.अभिवृत्ती बदलाचे प्रकार सांगा.

Post a Comment

0 Comments