PSY 273 - व्यक्तिमत्व विकास प्रश्न संच

PSY 273 - व्यक्तिमत्व विकास प्रश्न संच





१. जन्मक्रमाचा व्यक्तीमत्व विकासावर कसा परिणाम होतो तेस्पष्ट करा.


२. संप्रेषण माध्यमांमुळे निर्माण होणा-या कोणत्याही पाच अडचणी स्पष्ट करा.


३. आराम म्हणजे काय? आराम करण्याची दोन तंत्रे विशद करा.


४. प्रत्येकाने स्वतःच्या जीवनकालाची कशी दखल घ्यावी स्पष्ट करा.


5.गिलफोर्डची व्यक्तिमत्वाबद्दलची व्याख्या देवून गुण विशेषांचे वर्गीकरण करा.


6.मेदप्रधान व्यक्तिमत्व व अस्थीप्रधान व्यक्तिमत्व यातील फरक स्पष्ट करा.


7.स्वत ला समजावून घेण्यासाठी आवश्यक असलेले घटक थोडक्यात स्पष्ट करा


8. रंगसुत्रातील सदोषता व शारीरिक दोष म्हणजे काय? ते सांगून त्यातील दोष स्पष्ट करा


9.व्यक्तिमत्व विकासावर प्रभाव पाडणारी कोणतीही पाच सामाजिक नियामके विशद करा


10.फ्राईडच्या मनोविश्लेषणवादी उपपत्तीतील व्यक्तिमत्व संरचना विशद करा. 


11.व्यक्तिमत्व विकासावर प्रभाव पाडणारे कुटुंब एक शाळा या घटकाचे महत्व थोडक्यात विशद करा.


12.ऑलपोटने प्रभावी व्यक्तिमत्वाची सांगितलेली कोणतेही पाच वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


13.लेखी संप्रेषण आणि तोंडी संप्रेषणातील फरक स्पष्ट करा. 


14. 'स्व' म्हणजे काय ते सांगून विल्यम जेम्स यांनी सांगितलेल्या 'स्व' चे चार प्रकार स्पष्ट करा,


15.प्रभावी श्रवण प्रक्रियेतील अडथळे विशद करा.


16.प्रभावी संप्रेषणासाठी 'ग्राहकाने' (श्रोत्याने घ्यावयाची दक्षता स्पष्ट करा.


17.गटामध्ये चर्चा करताना समुहातल्या किंवा गदातल्या सदस्यांनी कोणत्या तांत्रिक


18.समुहाचा सक्रिय सहभाग असणारे सामाजिक कार्यक्रम विशद करा. 


19. विवेकपूर्ण स्व-विश्लेषणातील गृहपाठाची रचना स्पष्ट करा


20.समुहाअंतर्गत संघर्ष सोडविण्याचे कोणतेही पाच मार्ग विशद करा


21. दश्वितेचे निराकरण करण्यासाठी वापरली जाणारी समायोजक (सबोध) यंत्रणा स्पष्ट करा


22.तणाव निर्माण करणारी कारणे विशद करा


23.मानसिक आरोग्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक असणारे गुण विशद करा. 


24.निवारणात्मक मानसिक आरोग्याची मुलतत्वे थोडक्यात स्पष्ट करा

Post a Comment

0 Comments