SOC 292 ग्रामीण समाज शास्त्र प्रश्न संच
१. समाजाशास्त्र सारोकीन व झिमरमनने सांगितलेले ग्रामीण नागरी भेदाचे निकष लिहा.
२. ग्रामीण समुदायाची मांडणी सामाजिक स्तराप्रमाणे आढळले. स्पष्ट करा.
३. जमिनीच्या आधुनिकीकरणात तांत्रिक घटकाचे सामाजिक परिणाम काय झाले ?स्पष्ट करा
४. महाराष्ट्रातील शिल्पकलेची माहिती लिहा
5.ग्रामीण समाजशास्त्राची व्याख्या सांगून समाजशास्त्राचे महत्व स्पष्ट करा..
6. ग्रामीण व नागरी समुदायातील भेद (फरक) थोडक्यात स्पष्ट करा
7. संस्कृती संस्करण' ही संकल्पना स्पष्ट करा.
8. वसाहतीच्या स्वरूपावर आधारीत खेड्याचे प्रकार स्पष्ट
9.आदिवासी जमातीची व्याख्या सांगून वैशिष्ट्ये लिहा. करा.
10.धुळे जिल्ह्यातील 'जमाना' या भिल्ल खेड्याची सविस्तर माहिती लिहा,
11.ग्राम पंचायतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता कोणकोणत्या स्वरूपात असते ?
12.खेडेगावातील 'कोंडवाड्याची उपयुक्तता स्पष्ट करा..
13. जातीची व्याख्या सांगून जातींची महत्वाची वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा.
14.'सामाजिक स्तरीकरण' ही संकल्पना स्पष्ट करून स्तरीकरणाचे प्रकार थोडक्यात लिहा,
15. सामाजिक गतिशीलतेचा अर्थ सांगून प्रकार स्पष्ट करा
16.खेडेगावातील जातीतील गतिशीलता सविस्तर लिहा.
17.बलुतेदार पद्धतीचा अर्थ सांगून बलुतेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
18.खेडयातील बलुतेदारांचे व्यवसाय व त्यांची कामे थोडक्यात लिहा
19.कुळ कायदया अंतर्गत कुळांना मिळणारे अधिकार स्पष्ट करा
20.जमिनीच्या आधुनिकीकरणातील विविध घटक स्पष्ट करा
21.भारतातील प्राचीन ग्राम पंचायतीची वैशिष्ट्ये विशद करा
22.स्वातंत्र्यानंतरच्या ग्रामीण पुनर्रचनेतील विविध घटक लिहा
23. 'त्रिसुत्री योजनेची सविस्तर माहिती लिहा
24. ग्राम पंचायतीने करावयाची विविध कामे स्पष्ट करा
21.भारतातील प्राचीन ग्राम पंचायतीची वैशिष्ट्ये विशद करा
22.स्वातंत्र्यानंतरच्या ग्रामीण पुनर्रचनेतील विविध घटक लिहा
23. 'त्रिसुत्री योजनेची सविस्तर माहिती लिहा
24. ग्राम पंचायतीने करावयाची विविध कामे स्पष्ट करा
0 Comments