SOC 294 - औद्योगिक प्रशासन प्रश्न संच

SOC 294 - औद्योगिक प्रशासन प्रश्न संच





१ औद्योगिक समाजशास्त्र व समान्य समाजशास्त्र यांच्यीतल परस्पर संबंध स्पष्ट करा.


२. मोगल काळातील भारतीय उद्योगाचा हास का झाले? तेस्पष्ट करा.


३. 1948 च्या कामगार राज्य विमा योजनेचे फायदे लिहा.


४ केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कल्याण कार्यातील फायदे स्पष्ट करा


5.'उद्योग' म्हणजे काय ?


6.औद्योगिक समाजशास्त्राची व्याख्या निल स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा.


7.उद्योगधंद्यामुळे कोणत्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत ?


8. उद्योगातील अंतर्गत सामाजिक संबंध थोडक्यात स्पष्ट करा


9.औद्योगिक समाजशालाच्या विकासाचे टप्पे थोडक्यात लिहा


10. उद्योगधंद्यातील सामाजिक संबंधाचा अभ्यास करताना कोणकोणत्या तंत्राचा कपर केला जातो 


11. औद्योगिक समाजशास्त्राचे महत्व थोडक्यात स्पष्ट करा


12.उद्योगाचा राष्ट्रीय उत्पादनावर काय परिणाम होतो ?


13.कारखाना उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा


14.कारामीराच्या संघाची उद्दिष्ट कार्य स्पष्ट करा


15.औद्योगिक नोकरशाहीची वैशिष्टये थोडक्यात लिहा


16.औद्योगिक क्षेत्रातील नोकरशाहीच्या उदयाची कारणे स्पष्ट करा.


17.औद्योगिक क्षेत्रातील श्रमविभाजनाचे स्वरूप स्पष्ट करा


18.यांत्रिकीकरण ही संकल्पना स्पष्ट करा


19.उद्योगातील कार्यकारी प्रमुखाचे कार्य थोडक्यात लिहा


20.औद्योगिक व्यवस्थापनात पर्यवेक्षकाने कोणती भूमिका पार पाडावी ?)


21.उद्योगात कार्यालयीन कर्मचाऱ्यावर कोणत्या स्वरूपाचे ताण-तणाव निर्माण होतात.


22.औद्योगिक संबंधाचे प्रकार कोणत्या स्वरूपाचे असतात?


23.कामगार संघटनेचे कार्य थोडक्यात लिहा,


24.औद्योगिक कलहाची कारणे थोडक्यात लिहा,



BOOK DOWNLOAD

Post a Comment

0 Comments