SOC 295 - लोकसंख्या शिक्षण प्रश्न संच

SOC 295 - लोकसंख्या शिक्षण प्रश्न संच



१. पर्यावरणातील पाण्याचे प्रदुषण स्पष्ट करा.


२.मुक्त लैंगिक संबंधातून निर्माण होणा-या समस्या थोडक्यात स्पष्ट करा.


३.कुंटुंबसंस्था ची रचना स्पष्ट करा.


४. आरोग्य मुल्य व आर्थिक मुल्य या मुल्यांचया आधाराने लहान व मोठे कुटुंब आकारातील फरक स्पष्ट करा


5.लैंगिक वर्तनामध्ये कोणत्या दोन गोष्टी नसाव्यात र


6.आपणहून विवाह ठरविणाऱ्या व्यक्तीना कोणकोणत्या अडचनींना तोंड दयावे लागते ?


7. लोकसंख्या शिक्षण आवश्यक का आहे स्पष्ट करा.


8.राष्ट्रातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणते घटक उपयुक्त आहेत स्पष्ट करा 


9. नियंत्रण म्हणजे काय? नियंत्रणाची महत्वाची दोन कार्य कोणती स्पष्ट करा:


10.लोकसंख्यावाढीमुळे उपाय थोडक्यात स्पष्ट करा (b) प्रदूषण नियंत्रणाचे उपाय थोडक्यात स्पष्ट करा,


11.समीक साधन संपत्तीचे प्रकार स्पष्ट करा.


12.एकत्र कुटूंब पद्धतीचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा


13.चलाच्या मोजपट्टीचे प्रकार स्पष्ट करा


14. जन्म-मृत्यू नोंदनीचे कार्य कोणकोणत्या संस्था करतात ते स्पष्ट करा.


15. उर्जेचे महत्व स्पष्ट करा


16.गारा यावर टोप लिहा.


17.लेगिक शिक्षण हा विषय शिक्षक आपन शिकविण्यास का तयार होत नाहीत स्पष्ट करा


18.एड्सच्या प्रसाराचे मुख्य मार्ग कोणते ते स्पष्ट करा


19.स्थलांतराचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा.


20.गुप्तरोग उपचाराबाबत कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे स्पष्ट करा.


21.प्रकल्प पूर्णत्वास नेतांना फायदया तोट्याचे मुद्दे कोणते ते स्पष्ट करा


22. लहान कुटूंबाचे फायदे थोडक्यात लिहा 


23.कुटूंब आकारासंबंधित मूल्यप्रक्रियाविषयी थोडक्यात माहिती लिहा.

Post a Comment

0 Comments