SOC 312 - वयोवर्धन प्रक्रिया प्रश्न संच
१. सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय ? सामाजिक सुरक्षितता या संकल्पनेचा भारतीय संविधानातील महत्व स्पष्ट करा
२. वृध्दात्वात पदार्पण ओळखण्याचे घटक कोणते ? ते लिहा.
३. हृदयाचे कार्य व रक्तदाबातील बदल स्पष्ट करा.
४. शरिराअंतर्गत होणाऱ्या जैविक बदलात रक्ताभिसरण संस्थेचे महत्व स्पष्ट करा.
5.भारतीय वृद्ध लोकसंख्येतील ठळक वैशिष्ट्ये लिहा
6.आधुनिक काळात वार्धक्य लोकसंख्येतील जागतिक कल स्पष्ट करा.
7. 'अपेक्षित वय' ही संकल्पना स्पष्ट करा
8. वृद्धत्वाची शरीरांतर्गत लक्षणे विशद करा
9. वृद्धावस्थेमध्ये मुत्राशय आणि मुत्रपिंड यात कोणते बदल होतात ?
10. वृद्धांच्या मृत्यूला कारणीभूत होणारे पुरक आजार थोडक्यात लिहा
11. हिंदू धर्मातील विविध आश्रम सांगून आश्रम व्यवस्थेचे सामाजिक महत्व स्पष्ट करा
12. वृद्धाचे महत्व आणि अधिकार मूल्य आधुनिक काळात कोणत्या प्रक्रियांनी कमी झालेले आहे?
13. वृद्धत्वामुळे स्त्री आणि पुरुषाच्या शारीरिक ठेवणीत कोणते बदल होतात ?
14.वार्धक्यामुळे मानसिक अस्वस्थतेच्या कारणाने शरीरावर कोणते परिणाम होतात.
15.वृद्धांच्या अधत्वाचे सर्वात मोठे कारण मोतीबिंदू हेच असते हे विधान स्पष्ट करा
16.वार्धक्यात होणाऱ्या अस्थिविरळतेवर उपाय स्पष्ट करा.
17. म्हातारपणात खाण्या-पिण्यात कोणत्या अडचणी निर्माण होतात? त्यावर उपाय कोणते ?
18.आपले जीवन आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आरोग्याची सप्तपदी' कोणती?
19. वृद्धांच्या आरोग्य विषयक गरजा स्पष्ट करा,
20.मानवी गरजांचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा.
21.वृद्धांच्या कल्याणासाठी कोणत्या आर्थिक सेवांची आवश्यकता आहे?
22. वृद्धांसाठी करमणुकीचे कोणकोणते कार्यक्रम उपयुक्त ठरू शकतात?
23. माणसाला वृद्धत्व का येते यासंबंधीची ठळक कारणे लिहा.
24.वृद्ध स्त्रियांना समाजात अनादर व अपमानकारक रीतीने वागवले जाते याची कारणे स्पष्ट करा.
0 Comments