SPPU || For Combine Passing it is mandatory to give both exams Clearly mentioned in the university circular
मित्रांनो जबरदस्त ब्रेकिंग न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे तेही कम्बाईन पासिंगच्या बाबतीत...
नमस्कार...
Internal/ practical exam दिल्या असतील किंवा थियरी पेपर दिले असतील ते सगळेच गुण वेगवेगळे केले जातात.
आता ते सगळे गुण वेगवेगळे न करता एकत्र केले जातील आणि मग तुम्हाला एकत्र तुमचा रिझल्ट दिला जाईल.
हे GR वरून क्लिअरली कळते हे सगळे असण्यासाठी तुम्ही त्या एक्झाम देणे गरजेचे होत.
एक गोष्ट महत्वाची तुमचा रिझल्ट कम्बाईन आहे जर तुम्ही ऑलरेडी इंटरनल मध्ये किंवा तुमच्या सेमिस्टर मध्ये चांगले परफॉर्म केला असेल तर ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
कंबाईन पासिंग' साठी दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक आहे
पुणे, दि. २९- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिकार मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या उन्हाळी सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षांसाठी 'कंबाईन पासिंग' चा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत लेखी तसेच तोंडी किंवा प्रात्यक्षिक अशा दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यांनी हजर असणे अनिवार्य आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २८ जुलै २०२२ रोजी परिपत्रक काढत स्पष्ट केले आहे.
कोविडच्या पार्श्वमीवर विशेष बाब म्हणून केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी एकत्रित गुणांकनाचा (कंबाईन पासिंग) निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षातील परीक्षेचे शीर्ष म्हणजेच मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षा आदी वेगवेगळे न धरता एकत्रितरित्या ग्राह्य धरून त्याप्रमाणे निकाल घोषित करण्यास मान्यता । देण्यात आली आहे. मात्र लागू असलेल्या परिक्षेपैकी कोणत्याही परीक्षेस विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास अशा विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू राहणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक क्रमांक २१० विद्यापीठे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान याबाबत समाजमध्यामांवर काही चुकीची माहिती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास न ठेवता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती वाचावी असेही आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
'combine passing' for the examinations of all faculties for the summer session of the academic year 2021-22
Pune, 29- The University Authority Board of Savitribai Phule Pune University has decided on 'combine passing' for the examinations of all faculties for the summer session of the academic year 2021-22. Savitribai Phule Pune University issued a circular on July 28, 2022 that it is mandatory for students to appear in both the written and oral or practical exams in this exam. Combined passing has been decided only for the academic year 2021-22 as a special matter in the backdrop of Covid. It has been approved to declare the results of this year's exam i.e. oral, practical, internal and written examination, taking them together and not separately. However, the university has clarified that if the students are absent from any of the applicable exams, this decision will not apply to such students. Circular No. 210 in this regard has been published on the university website.
Meanwhile, some wrong information is available on social media and students should not believe it and read the information given on the official website of the university.
0 Comments