BUSINESS ECONOMICS - I
Descriptive Questions
FYBCOM
Introduction and Basic Concepts
Short-Answer Questions
1. State the scope of managerial economics.
2. Write a short note on managerial economics and business environment.
3. State the difference between micro and macroeconomics.
4. What are the different kinds of functions?
Long-Answer Questions
1. Analyse the meaning and nature of business economics.
2. Describe the different tools of microeconomic analysis.
3. Discuss the different methods of showing relationships between variables.
4. Explain some of the basic concepts associated with business economics.
5. What are the economic and non-economic goals of the firm? Discuss
प्रास्ताविक आणि मूलभूत संकल्पना
प्र.१ला. टिपा लिहा.
१) उद्योग-संस्था
२) अनुसूची
३) आलेख
४) उद्योग-संस्थेची आर्थिकेतर ध्ये
प्र.२रा. दीर्घोत्तरी प्रश्न.
१) व्यापारी अर्थशास्त्र म्हणजे काय? व्यापारी अर्थशास्त्राचे महत्त्व आणि व्याप्ती स्पष्ट करा.
२) अर्थशास्त्रीय विश्लेषणाची साधने स्पष्ट करा.
३) उद्योग संस्थेची आर्थिक व आर्थिकेतर ध्येये स्पष्ट करा.
Consumer Behavior
Short-Answer Questions
1. What are some of the quantitative concepts related to utility?
2. What are the assumptions of the cardinal utility approach?
3. Write a short note on diminishing marginal rate of substitution.
4. What is the income effect on inferior goods?
Long-Answer Questions
1. ‘The central theme of the consumption theory – be it based on ordinal utility orcardinal utility approach – is the utility maximizing behaviour of the consumer.’ Analyse.
2. How is the consumer’s demand curve derived? Discuss.
3. Analyse the concept and measurement of consumer surplus.
4. Discuss the changes in consumer behaviour on the basis of ordinal approach.
उपभोक्त्याचे वर्तन
प्र. १ ला. रिकाम्या जागा भरा.
१) ............ उपयोगिता दृष्टीकोन जे. आर. हिक्स आणि आर. डी. ॲलन या
अर्थतज्ज्ञांनी मांडला.
२) समवृत्ती विश्लेषण ही संकल्पना प्रा. हिक्स यांच्या ............... या ग्रंथामधून
घेतली आहे.
३) उपभोक्त्याला समान पातळीवर समाधान मिळवून देणारे विविध वस्तुगट दर्शविणारे साधन म्हणजे .............. होय.
प्र. २ रा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) समवृत्ती नकाशा व किंमत रेषा यांच्या आधारे उपभोक्त्याचा समातोल दर्शविता येतो.
२) तटस्थता वक्र यालाच समवृत्ती वक्र असेही म्हणतात.
३) ज्या दराने व्यक्ती एका वस्तूच्या नगाच्या प्रमाणे परस्पर दुसऱ्या वस्तूच्या नगाशी
विनिमय करते त्याला सीमान्त पर्यायता दर असे म्हणतात.
प्र. ३ रा. टिपा लिहा.
१) किंमतरेषा
२) क्रमवाचक उपयोगिता दृष्टीकोन
३) उपभोक्त्याचा समतोल
प्र. ४ था दीर्घोत्तरी प्रश्न.
१) मागणीची लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.
२) समवृत्ती वक्राची व्याख्या द्या. समवृत्ती वक्राची वैशिष्ट्येस्पष्ट करा.
Demand and Supply Analysis
Short-Answer Questions
1. State some of the exceptions to the law of demand.
2. Write a short note on arc elasticity.
3. What happens due to shift in supply curve?
4. Write a short note on demand and supply adjustment.
Long-Answer Questions
1. Analyse the determinants of market demand.
2. Describe the process of the measurement of various kinds of demand elasticities
3. Explain the determinants of price elasticity of demand.
4. ‘In a free market, disequilibrium itself creates the condition for equilibrium.’Analyse the statement.
मागणी व पुरवठा विश्लेषण
प्र. १ला. रिकाम्या जागा भरा.
१) .............. म्हणजे विशिष्ट किमतीला खरेदी केली जाणारी नगसंख्या होय.
२) मागणीच्या नियमामध्ये मागणी आणि वस्तूची किंमत यामध्ये ........ संबंध असतो.
३) गिफेन वस्तू मागणीवक्र खालून वर जाणारा ............... स्वरूपाचा असतो.
प्र. २रा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) मागणीची किंमत लवचिकता हा मागणी लवचिकतेचा प्रकार नाही.
२) डॉ. पिगू यांनी मागणी लवचिकतेची संकल्पना मांडली.
३) गिफेनचा विरोधाभास हा मागणी नियमाचा अपवाद आहे.
४) डॉ. मार्शल यांनी मागणीच्या मापनाच्या बिंदू संकल्पनेची सुरुवात केली.
प्र. ३रा. लघुत्तरी प्रश्न.
१) मागणी म्हणजे काय? मागणीचे निर्धारक घटक लिहा.
२) मागणीचा नियम थोडक्यात स्पष्ट करा.
३) मागणीची किंमत लवचिकता थोडक्यात स्पष्ट करा.
प्र. ४था. दीर्घोत्तरी प्रश्न.
१) मागणी लवचिकतेची व्याख्या सांगून मागणीच्या किंमत लवचिकतेचे विविध प्रकार स्पष्ट करा.
Production Analysis
Short-Answer Questions
1. State the issues in production theory.
2. What are the factors behind the short-run laws of returns?
3. Write a short note on the causes of diminishing returns to scale.
4. State the properties of cobb-douglas production function.
Long-Answer Questions
1. Analyse the concept and measurement of total, average and marginal production.
2. Describe the law of variable proportions with the help of examples.
3. Explain the laws of returns to scale with the help of isoquants for a two-input
and single output production system.
4. ‘When economies and diseconomies are in balance, returns to scale are constant.’ Elaborate.
उत्पादन विश्लेषण
प्र. १ला. रिकाम्या जागा भरा.
१) विशिष्ट वेळी विक्रेत्याने विक्रीस काढलेले परिमाण म्हणजे ................
२) श्रमाचा पाठीमागे वळणारा वक्र हा ................ या सिद्धांताला अपवाद आहे.
३) मागणी आणि पुरवठा यामध्ये ................ संबंध आढळून येतो.
प्र. २रा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) पुरवठा वक्र व मागणीवक्र हे दोन्ही एकमेकांना समान असतात.
२) पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे चढत्या आकाराचा असतो.
३) मागणी व पुरवठा जेव्हा सारखे होतात, तेव्हा किंमतनिश्चिती केली जाते.
प्र. ३ रा. लघुत्तरी प्रश्न.
१) पुरवठा नियमांचे अपवाद सांगा.
२) पुरवठ्याचा नियम सांगा.
0 Comments