FYBA Marathi
मराठी साहित्य : कथा आणि भाषिक कौशल्यविकास
प्रश्न संच
कथा
लघु प्रश्न
प्रश्न १ : कथानक या घटकाची ओळख करून द्या?
प्रश्न २ : कथेचे उपप्रकार थोडक्यात सांगा?
प्रश्न ३ : कथेचे विशेष थोडक्यात लिहा?
प्रश्न ४ : कथा व कादंबरीतील फरक थोडक्यात लिहा?
प्रश्न ५ : मराठीतील एका कथाकाराची ओळख करून द्या?
दीर्घ प्रश्न
प्रश्न १ : मराठी कथेची वाटचाल लिहा?
प्रश्न २ : कथेच्या घटकांची सविस्तर ओळख करून द्या?
प्रश्न ३ : कथेचे स्वरूप व संकल्पना स्पष्ट करा?
पाठ्यपुस्तक
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
प्र. १ : ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथेतील कोणत्या सामाजिक प्रश्नांवर
गंभीरपणे बोट ठेवले आहे? स्पष्ट करा.
प्र. २ : शेतकऱ्याची व्यथा ‘लाल चिखल’ या कथेतून कशा प्रकारे प्रकट होते ते लिहा.
प्र. ३ : ‘बापू’ या व्यक्तिरेखेबद्दल लिहा.
प्र. ४ : ‘पाऊस आला मोठा’ या कथेतील सावित्री आणि अम्मी यांच्यातील नातेसंबंधावर
ही कथा कशी प्रकाश टाकते ते लिहा.
प्र. ५ : सावित्रीचे व्यक्तिचित्रण ‘पाऊस आला मोठा’ या कथेतून लेखिकेने कसे केले आहे?
प्र. ६ : शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष ‘उठावण’ या कथेतून कशा प्रकारे चित्रित झाला आहे?
प्र. ७ : ‘बाजा’ या कथेच्या आधारे ‘बाजा’ या व्यक्तिरेखेचे चित्रण लेखकाने कसे केले आहे? ते लिहा.
प्र. ८ : ‘बाजा’ या कथेतून कोणत्या सामाजिक समस्येवर प्रहार केला आहे ते थोडक्यात, लिहा.
प्र. ९ : राजेंद्र मलोसे यांच्या ‘दगड दवाखाना’ या कथेचे शैलीविशेष कोणते ते लिहा.
प्र. १० : ‘वापसी’ या कथेच्या आधारे ‘सलीम’ या व्यक्तिरेखेचे चित्रण लेखकाने कसे केले आहे? ते लिहा.
प्र. ११ : सलीमला त्याच्या जीवनात मुंबईवरून आल्यावर कोणकोणत्या अनुभवांना सामोरे जावे लागले?
प्र. १२: ‘शुभमंगल सावधान’ या कथेत लेखकाने विनोदातून लग्न समारंभातील कोणत्या चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहार केले आहेत ते लिहा.
प्र. १३ : ‘कष्टाची भाकरी’ या कथेच्या आधारे व्यवसनाधीनतेचे दुष्परिणाम स्पष्ट करा.
प्र. १४ : ‘कष्टाची भाकरी’ या कथेच्या आधारे ‘विनायक’ या व्यक्तिरेखेचे चित्रण लेखकाने कसे केले आहे? ते लिहा.
* खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१) ‘जेव्हा मी जात चोरली होती !’ या कथेत लेखकाला जात चोरल्यामुळे कोणकोणत्या परिस्थितीत जीवन जगावे लागते. ते सविस्तर लिहा.
२) लेखकाची जात समजल्यानंतर लेखकाला कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागते.सविस्तर लिहा.
३) ‘बापू’ या व्यक्तिरेखेच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सविस्तर लिहा.
४) ‘लाल चिखल’ या कथेच्या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
५) ‘पाऊस आला मोठा’ या कथेच्या आधारे ‘सावित्री’ या व्यक्तिरेखेचे चित्रण
लेखिकेने कसे केले आहे? सविस्तर लिहा.
६) शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष व त्यांना शेतमालाच्या बाजारभावासाठी करावी लागणारी कसरत ‘उठावण’ या कथेतून कशा प्रकारे चित्रित झाली आहे?
७) शेतकऱ्यांच्या उठावाचे चित्रण ‘उठावण’ या कथेतून कशा प्रकारे चित्रित झाले आहे ते सविस्तर लिहा.
८) ‘वेठबिगारी’ या पद्धतीविरुद्ध पेन्टाने केलेल्या संघर्षाचे वर्णन लिहा.
९) ‘दगड दवाखाना’ या कथेतून लेखकाने त्याला स्वतःला दवाखान्याबद्दल आलेले अनुभव कथा पद्धतीने चित्रित केले आहे सविस्तर लिहा.
१०) सलीमला त्याच्या आयुष्यात कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे स्वरूप सविस्तर लिहा.
११) ‘शुभ मंगल सावधान’ या कथेतून लेखकाने विनोदाच्या शैलीने लग्नसमारंभातील कोणत्या सामाजिक प्रवृत्तींवर प्रहार केले आहेत ते सोदाहरण देऊन स्पष्ट करा.
१२) ‘कष्टाची भाकरी’ या कथेत विनायक स्वतःवर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर कशा प्रकारे मात करतो, ते सविस्तर लिहा.
भाषिक कौशल्य विकास
खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) श्रवण-कौशल्याची व्याख्या सांगून श्रवण कौशल्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा.
२) श्रवणाचे फायदे थोडक्यात सांगा.
३) वाचनाचे महत्त्व थोडक्यात लिहा.
४) वाचन प्रक्रियेतील घटक थोडक्यात लिहा.
* खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१) श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय सविस्तर लिहा.
२) प्रभावी संभाषण कौशल्याचे फायदे सविस्तर लिहा .
३) वाचनाचे प्रकार सविस्तर लिहा.
0 Comments