HIS 220 आधुनिक भारताचा इतिहास प्रश्न संच
१.ब्रिटीश वासाहतिक कालखडातील शेतकरी चळवळीचा आढावा घ्या
२. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (१८८५) स्थापनेपूर्वीच्या भारतातील राष्ट्रवादी संस्थांची थोडक्यात माहिती द्या.
३. राष्ट्रीय चळवळीतील नेमस्तांच्या (मवाळ) कार्याची माहिती द्या.
४. १९३५ चा भारत सरकार कायदा विस्ताराने लिहा.
५.मराठ्याच्या पराभवाची कारणे स्पष्ट करा.
६.1857 च्या युद्धातील इंग्रजांच्या विजयाची कारणे स्पष्ट करा
७. औद्योगिक न्हासाचे परिणाम स्पष्ट करा
८.भारतातील नागरीकरण घडून येण्याची कारणे स्पष्ट करा
९. भारतीय उद्योगक्षेत्रातील परकीय भांडवल मुतवणूकीची कारणे स्पष्ट करा,
१०.भारतीय कामगार चळवळीच्या विकासाला उपकारक ठरलेले घटक स्पष्ट करा.
११.मध्ययुगीन भारतातील सामाजिक परिस्थितीचा आढावा स्पष्ट करा
१२. ब्रिटिशाच्या आर्थिक धोरणाचे परिणाम स्पष्ट करा
१३. सुधारणा चळवळीच्या अपयशाची कारणे स्पष्ट करा.
१४.भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे स्पष्ट करा
१५. जहालवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा.
१६.गांधी आयपिन करारानुसार बिटिश सरकारने कोणत्या गोष्टी कबुल केल्या ते स्पष्ट करा,
१७. बेरिस्टर जीना ने मुसलमानाच्या संदर्भात केलेल्या पाच मागण्या स्पष्ट करा
१८.कंपनी सरकारची धोरणे स्पष्ट करा
१९. मोर्ले-मिंटो सुधारणाचे मूल्यमापन करा
२०.1935 च्या भारत सरकार कायद्याने कोणते घटनात्मक बदल घडून आले ते स्पष्ट करा.
२१. भारतीय नेत्याशी चर्चा करून क्रिप्स योजना मांडण्यात आली ती योजना स्पष्ट करा.
२२. भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
२३. मध्ययुगीन काळातील भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती लिहा
२४. होमरूलविषयी अॅनी बेझंट यांचे विचार व कार्य सविस्तर लिहा,
0 Comments