HUM 101 -मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम प्रश्न संच

HUM 101 -मानव्यविद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम प्रश्न संच



१.चित्रपटांचे प्रकार स्पष्ट करा.


२.अभिनयाचे प्रकार स्पष्ट करा.


३. हबीब रहेमान यांचे भारतीय आधुनिक वास्तुकलेतील स्थान स्पष्ट करा.


४. मानव्यविद्या म्हणजे काय हे लिहून त्याचे स्वरूप स्पष्ट करा.



BOOK DOWNLOAD



५. 'मानव्यविद्या' म्हणजे काय ? ते सांगून मानव्यविद्याचे स्वरूप स्पष्ट करा.


६.प्रबोधन युग म्हणजे काय ते स्पष्ट करा.


७. कलेच्या वर्गीकरणाची मुख्यतः पाच मानके सांगा.


८.मम्मटाने सांगितलेली काव्यप्रयोजने कोणती ? ती स्पष्ट करा.


९. पुढील संकल्पनांच्या व्याख्या लिहा.

  • अलंकार
  • प्रतिमा
  •  प्रतीक
  • मिश्रम
  • आकृतिबंध


१०.कथाकाव्य म्हणजे काय ते सांगून कथेची चार अंगे कोणती ती सांगा.


११. प्रतिमा म्हणजे काय ते सांगून प्रतिमेची वैशिष्ट्ये सांगा,


१२. कलानिर्मितीसाठी कलावंताजवळ कोणकोणते गुण असायला हवेत ? ते लिहा.


१४.चित्राची व्याख्या सांगून रेखाचित्र व रंगचित्रातील फरक स्पष्ट करा. शिष्याची व्याख्या सांगून कोणत्याही एका प्रकाराची सविस्तर माहिती लिहा.


BOOK DOWNLOAD


१५.वास्तुनिर्मितीच्या कामात सहभागी असलेल्या व्यवसायांची यादी सविस्तर लिहा.


१६.शिल्पकला आणि वास्तुकला यांतील साम्यभेद सांगा.


१७.बाद्य म्हणजे काय ते सांगून बाधांचे चार प्रकार कोणते ते स्पष्ट करा.


१८.आवर्तन म्हणजे काय ते सांगून लवीचे चार घटक कोणते ते लिहा.


१९. नृत्य म्हणजे काय ते सांगून शरीराचे मुख्य सहा भाग लिहा.



२०. कोणतेही पाच नाट्य प्रकार सांगून ते कोणत्या प्रांतात आढळतात ते लिहा. b) महाराष्ट्रातील लोकनाट्य प्रकाराची यादी करा.


२१. पुढील संक्षेप चिन्हांचे विस्तारीत शब्दरूप सांगा.

  • ELS
  • LS
  • MS
  • CU
  • ECU


२२. चित्रपट भाषा घडविणाऱ्या पाच दिग्दर्शकांची नावे सांगा व दिग्दर्शकांची कामे लिहा. चित्रपट कथा कशी सांगितली जाते ते स्पष्ट करा.



BOOK DOWNLOAD

Post a Comment

0 Comments