125C : बँकिंग व वित्त पुरवठा - II (FYBCOM) || Question Bank || Marathi
बॅंक व्यवसायाची तत्त्वे आणि बँकेचा ताळेबंद
दीर्घोत्तरी प्रश्न :
१. व्यापारी बँकेचा ताळेबंद स्पष्ट करा.( एप्रिल २०१४,२०१६,ऑक्टो. २०१६,२०१७)
२. लाभता तत्त्व स्पष्ट करा (एप्रिल २०१४)
३. सुरक्षितता व लाभप्रदाता तत्त्व स्पष्ट करा.(ऑक्टो. २०१६)
४. रोखता आणि सुरक्षितता तत्त्व सांगा.(एप्रिल २०१७)
५. रोखता आणि लाभप्रदता यांच्यातील परस्पर विरोध स्पष्ट करा. (ऑक्टो. २०१७)
६. बँकेची सुरक्षितता आणि रोखता तत्त्व स्पष्ट करा. (एप्रिल २०१८)
७. रोखता व लाभप्रदाता यांमधील विरोध स्पष्ट करून व्यापारी बँका या दोन तत्त्वांमध्ये
समन्वय कसा साधतात ते स्पष्ट करा.
८. व्यापारी बँकेचा ताळेबंद पत्रकातील बाबींची सविस्तर चर्चा करा.
टिपा लिहा :
१. गुंतवणुकीचे विविधीकरण
२. बँकेच्या ताळेबंद पत्रकातील देयता बाजू
३. सुरक्षितता तत्त्व
४. गुंतवणुकीचे विविधीकरण
५. बँकेच्या ताळेबंदची मालमत्ता बाजू
चलनक्षम दस्तएवज
दीर्घोत्तरी प्रश्न :
१. चलनक्षम दस्तऐवजची व्यखया सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
२. विनिमय पत्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (एप्रिल २०१४)
३. धनादेशाच्या रेखांकनाचे प्रकार स्पष्ट करा. (एप्रिल २०१४)
४. वाचन पत्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (एप्रिल २०१५, २०१६, २०१८, ऑक्टो.
२०१६)
५. रेखांकनाचे प्रकार स्पष्ट करा. (एप्रिल २०१५, २०१६, २०१७, ऑक्टो २०१६)
६. विनिमय पत्राची वैशिष्ट्ये सांगा. (एप्रिल २०१७)
७. वचन पत्रे आणि विनिमय पत्रेयांचा अर्थ व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. (एप्रिल २०१७)
• टिपा लिहा.
१. धनादेशचे रेखांकन
२. विशेष रेखांकन
३. विनिमय पत्राचे प्रकार
४. विनिमय पत्राची वैशिष्ट्ये
५. विनिमय पत्राशी संबंधित व्यक्ती
६. विनिमय पत्र
७. वचनचिठ्ठीशी संबंधित व्यक्ती
८. रेखांकनाचे प्रकार
९. विनिमय पत्र व वचनचिठ्ठी यांतील फरक
१०. विनिमय पत्र व धनादेश यांतील फरक
पृष्ठांकन
दीर्घोत्तरी प्रश्न:
१. पृष्ठांकन म्हणजे काय? त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. (एप्रिल २०१४, २०१५,
२०१६, २०१७, ऑक्टोबर २०१६,२०१७)
२. पृष्ठांकनाच्या कायदेशीर तरतुदी वा परिणाम लिहा.
टिपा लिहा.
१. पृष्ठांकन
२. संपूर्ण पृष्ठांकन
३. पृष्ठांकानाचे परिणाम
४. सशर्त पृष्ठांकन
५. मर्यादित पृष्ठांकन
बॅंक व्यवसायातील तंत्रज्ञान
दीर्घोत्तरी प्रश्न :
१. कोअर बँकिंगचे फायदे सांगा (एप्रिल २०१४)
२. बँक व्यवसायातील तंत्रज्ञानाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा. (एप्रिल २०१५,
२०१७,२०१८)
३. बँक व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान वापराची गरज व महत्त्व सविस्तर स्पष्ट करा.
४. मोबाईल बँकिंग म्हणजे काय ? मोबाईल बँकिंगचे विविध प्रकार सांगा.
५. टेलिबँकिंग, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग या संकल्पना स्पष्ट करून, त्यांचे
फायदे व तोट्यांची तुलनात्मक चर्चा करा.
६.बँक व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रकार सांगा. (एप्रिल २०१६)
७. बँक व्यवसायातील तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगा. (एप्रिल २०१६)
८. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणाच्या पद्धती स्पष्ट करा. ( एप्रिल २०१५,२०१८ ऑक्टो.
२०१६)
१० कोअर बँकिंग म्हणजे काय? कोअर बँकिंग प्रणालीतील मुख्य घटक कोणते?
कोअर बँकिंग प्रणालीचे फायदे सांगा.
११. जागतिक स्तरावर बँका व इतर वित्तीय संस्थांमध्येवित्तीय संदेशाच्या देवाणघेवाणीतील स्विफ्टची भूमिका विशद करा.
टिपा लिहा
१. नेट बाँकिग
२. कोअर बँकिंगचे घटक
३. कोअर बँकिंगचे फायदे
४. टेलिबँकिंग
५. मोबाईल बँकिंगचे प्रकार
६. क्रेडिट कार्डचे फायदे
७. ए.टी.एम चे फायदे
0 Comments