POL 287 राजकीय संरचना प्रश्न संच
१ मिक्स वेवर यांच्या अधिकार सच्चे वर्गीकरण स्पष्ट करा.
२. जगाच्या राजकीय इतिहासानुसार संघराज्य व्यवस्थेची गरज जगातील मोठ्या देशाना का भासली याची चर्चा करा
३. प्रत्यक्ष काही शासण प्रकारावर प्रकाश टाका
४. मत्ताविभाजनाच्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण करा.
5.राजकीय व्यवस्था म्हणजे काय ? अर्थ व स्वरूप स्पष्ट करा
6.राजकीय व्यवस्थेची कार्यपद्धती थोडक्यात लिहा,
7.राजकीय सहभाग म्हणजे काय ? राजकीय सहभागाचे तीन स्तर कोणते ?
8.मतदारसंघाचे प्रकार किती व कोणते ते थोडक्यात लिहा.
9.राजकीय सामाजिकीकरणाचे कार्य थोडक्यात विशद करा.
10.संघराज्य व्यवस्थेची गरज का भासली ते थोडक्यात स्पष्ट करा.
11.घटना म्हणजे काय ? थोडक्यात विवेचन करा.
12.न्यायमंडळाची रचना थोडक्यात लिहा राजकीय पक्षाची कार्य थोडक्यात विशद करा.
13.न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय ? थोडक्यात लिहा,
14.मॅक्स वेबरचे वर्गीकरण थोडक्यात लिहा.
15.हितसंबंधी गट आणि राजकीय पक्ष यातील फरक स्पष्ट करा.
16.संपोषणाची कार्य थोडक्यात लिहा
17. भारतातील घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संकल्पना स्पष्ट करा
18.न्यायमंडळाची वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा.
19.राज्यघटनेची कार्य थोडक्यात लिहा.
20.सहकारी संघराज्यवाद विशद करा
21.राजकीय सहभागाची व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा.
22.राजकीय भरतीच्या पद्धती विशद करा अधिमान्यता म्हणजे काय ? स्पष्ट करा
0 Comments