PSY 270 - मानवी विनीमय व समायोजन प्रश्न संच

PSY 270 - मानवी विनीमय व समायोजन प्रश्न संच





१. संघर्ष सोडविण्याचे मार्ग स्पष्ट करा.


२. नेता म्हणजे कोण ? हे लिहून नेत्याचे कार्य स्पष्ट करा.


३.वैवाहिक विसामायोजन म्हणजे काय ? त्याचे कुटुंबावरील परिणाम स्पष्ट करा.


४. संरक्षणयंत्रणेचे गुणधर्म स्पष्ट करा.


5. संप्रेषण म्हणजे काय ? संप्रेषण प्रक्रियेतील टप्पे लिहा


6. प्रेरणा संघर्ष म्हणजे काय ते सांगून प्रेरणा संघर्षाचे प्रकार स्पष्ट करा,


7.नेत्याची कार्य सविस्तर विशद करा


8. सब्दार्थ विज्ञान म्हणजे काय ? त्यात कोणत्या गोष्टींकडे लक्ष दयावे. 


9.लेखी संप्रेषण म्हणजे काय ते सांगून त्याचे तीन फायदे लिहा


10.महिला कर्मचाऱ्याचे कार्यसमायोजन प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. 


11. वैवाहीक समायोजन म्हणजे काय ? वैवाहीक समायोजनातील तीन समस्या सांगा


12.मुल्ये म्हणजे काय? मुल्यांचे चार मुळ स्रोत कोणते ?


13.परिणामकारक संप्रेषणाची कोणतीही पाच सुत्रे लिहा.


14.कुटुंब म्हणजे काय ते सांगून कुटुंबाचे प्रकार स्पष्ट करा


15.समुह म्हणजे काय ? समुहाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा. 


16.प्रेरणा संघर्ष सोडवण्याचे प्रत्यक्ष मार्ग थोडक्यात लिहा.


17.शिस्त म्हणजे काय ? शिस्तीच्या प्रकारांचे विवेचन करा.


18. बुद्धी म्हणजे काय ? बुद्धीचे प्रकार थोडक्यात लिहा.


19. भावना व्यक्त करण्याचे विधायक मार्ग कोणते ते लिहा,


20.व्यावसायिक समायोजन प्रभावित करणारे घटक थोडक्यात लिहा.


21. आंतरव्यक्तिक संप्रेषणातील समस्यांची पाच कारणे लिहा.


22. वैवाहीक समायोजन म्हणजे काय ? त्यात कोणत्या अडचणी येतात ? 


23.धारणा म्हणजे काय ? धारणेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.


24.शब्दांची विविध कार्ये कोणती ?

Post a Comment

0 Comments